• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले… थेट इस्रायलला सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

June 14, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता कराराची चर्चा सुरू असताना इस्रायलने बेरूतमधील दाहिया भागावर हल्ला केला. त्यानंतर ईराणने प्रत्युत्तर देत इस्रायलवर हल्ले केले. यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प यांनी हा हल्ला होऊ नये होता, असे म्हटले असून दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि तणाव आणखी वाढवू नये, असे आवाहन केले […]

Filed Under: Latest News

नाटक, वेब सीरिज अन् आता सिनेमा..; ‘कप बशी’मधील ऋषी मनोहरची चर्चा

June 14, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सातत्याने नवे चेहरे दाखल होत असतात. काही कलाकार आपल्या पहिल्याच भूमिकेतून लक्ष वेधून घेतात, तर काही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करतात. या नव्या पिढीतील आश्वासक कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेता ऋषी मनोहर. रंगभूमीवर आपल्या अभिनयाची पक्की पायाभरणी करणाऱ्या ऋषीने विविध माध्यमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. […]

Filed Under: entertainment

PM मोदी सातव्यांदा फ्रान्सच्या दौऱ्यावर, हा देश भारतासाठी का आहे खास?

June 14, 2026 by admin Leave a Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत, या दौऱ्यात काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री आज जगासाठी एक आदर्श मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, डॉ. मनमोहन सिंग असोत, इंदिरा गांधी असोत किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. सर्व भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सला परराष्ट्र धोरणात विशेष महत्त्व दिले आहे. इंदिरा गांधी यांनी […]

Filed Under: india

Vastu Shastra : तुम्हालाही वाहनाची चावी दारामागे अडकून ठेवण्याची सवय आहे का? जाणून घ्या शुभ की अशुभ? वास्तुशास्त्र काय सांगतं?

June 14, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही अशा गोष्टी करत असतो, त्यामुळे घरात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा तयार होत असते. अनेकदा आपल्या नकळत वास्तुशास्त्राच्या दुष्टिकोणातून काही चुकीच्या गोष्टी घडतात, त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा वाढल्याने घरात विविध प्रकारचे वास्तुदोष निर्माण होतात, ज्याचा परिणाम हा आपल्या आयुष्यावर […]

Filed Under: lifestyle

मोठी बातमी! त्या अटीवर रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन मागे, गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला यश

June 14, 2026 by admin Leave a Comment

पंढरपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमध्ये सुधारणा करण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. आज मंत्री गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांची आंदोलनस्थळी जात भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन दिले. यानंतर महाजन यांनी रोहित पवार यांच्यासमोर CM फडणवीस यांना फोन केला. यानंतर रोहित पवार यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं आहे. आता रोहित पवार 22 जूनपूर्वी […]

Filed Under: india

INDW vs PAKW : टीम इंडियाच्या विजयाचे 5 शिल्पकार, POTM कोण?

June 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी खुर्दा उडवत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात दणदणीत सुरुवात केली आहे. भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दीप्ती शर्मा हीच्या फिरकीसमोर पाकिस्तानला 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारतीय संघाने पाकिस्तानचं 18 बॉलआधी पॅकअप केलं. भारताने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 328
  • Page 329
  • Page 330
  • Page 331
  • Page 332
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in