• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी खळबळ! ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? हालचाली वाढल्या!

June 15, 2026 by admin Leave a Comment

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. कालच ठाकरे यांच्या खासदारांची ठाकरे यांच्या खासदारांची बैठक झाली होती. ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला […]

Filed Under: Latest News

The Deverakonda Foundation: विजय देवरकोंडा – रश्मिका मंदानाने जिंकली सर्वांची मनं; 180 होतकरू विद्यार्थ्यांना दिली स्कॉलरशिप

June 15, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि त्याची पत्नी रश्मिका मंदाना यांनी लग्नानंतर हाती घेतलेल्या सामाजिक कार्याचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. लग्नानंतर या नवदाम्पत्याने आधी विविध शहरांमध्ये गरीबांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित केली आहे. यासाठी विजय आणि रश्मिका यांनी रविवारी तेलंगणामधल्या अचमपेट मंडळातील थुम्मनपेट गावाला भेट दिली. ‘द […]

Filed Under: entertainment

नितीन गडकरी यांची रात्री 8 वाजता स्वाक्षरी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोलऐवजी इथेनॉल पण..

June 15, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. इराण आणि अमेरिका युद्धात पेट्रोलचे दर सातत्याने वाढताना दिसले. भारत पेट्रोल-डिझेलकरिता खाडी देशांवर अवलंबून आहे. मात्र, त्याचा पर्याय म्हणून इथेनॉलकडे बघितले जातंय. याबाबत केंद्र सरकार महत्वाची पाऊले उचलली जात आहेत. पेट्रोलवरील पर्याय म्हणून इथनॉलकडे बघितले […]

Filed Under: india

संध्याकाळी दारात बसण्याची चूक करताय? जाणून घ्या काय होतील दुष्परिणाम

June 15, 2026 by admin Leave a Comment

हिंदू धर्मात घराला मंदिराचा दर्जा दिलेला आहे. घर स्वच्छ असेल तर, घरात लक्ष्मी येते असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे घराच्या मुख्य दरवाजाचं देखील फार मोठं महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत घराला आणि त्याच्या प्रत्येक भागाला स्वतःचे पावित्र्य आणि महत्त्व आहे. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, ज्याला सिंहद्वार असं देखील म्हटलं जातं, घराचा मुख्य दरवाजा केवळ प्रवेशद्वारच नाही तर […]

Filed Under: lifestyle

महायुतीत मोठी खळबळ! आम्हाला वेगळंच… इकडे निमंत्रण पत्रिकेवरून बिनसलं तिकडे स्वबळाची भाषा; राजकारणात मोठं वादळ?

June 15, 2026 by admin Leave a Comment

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत, विशेषतः भाजप आणि शिंदे गटात, बिनसल्याचं दिसत आहे. फक्त सांगलीतच नाही तर नवी मुंबईत पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवरूनही मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपकडून सांगलीतील निवडणुकीत स्वबळाची भाषा करण्यात येत असल्याने शिंदे गटात नाराजी वाढली आहे. यावरून राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. “आम्हालाही वेगळा विचार […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : दुसऱ्या सामन्यात अपेक्षा जागवल्या पण आज श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी पुन्हा फेल

June 15, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा स्टार प्लेयर वैभव सूर्यवंशी आज श्रीलंका ए विरुद्ध तिसऱ्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरला. दांबुलाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत अ आणि श्रीलंका अ संघात सामना सुरु आहे. श्रीलंका अ ने टॉस जिंकून पहिली फिल्डिंग घेतली. श्रीलंका, भारत आणि अफगाणिस्तान या तीन देशांच्या ‘अ’ संघात तिरंगी मालिका सुरु आहे. भारतासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. कारण फायनलमध्ये […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 325
  • Page 326
  • Page 327
  • Page 328
  • Page 329
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in