भारतीय अ संघाच्या श्रीलंका दौऱ्याची सर्वाधिक चर्चा आहे ते वैभव सूर्यवंशीमुळे.श्रीलंकेतील वैभवच्या प्रदर्शनावर क्रिकेटच्या जाणकारांचं बारीक लक्ष आहे. अजून वैभवला या दौऱ्यात आपली छाप उमटवता आलेली नाही हे सत्य आहे. पण दुसऱ्या सुद्धा काही त्याच्या जमेच्या बाजू आहेत, त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे वैभव सूर्यवंशीची भारतीय अ संघात आणि सिनियर टीम इंडियात […]
Archives for June 2026
राज्यातील नगरपरिषदा- नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांची मतदान प्रक्रिया संपन्न,उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी
राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी शनिवारी २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त […]
Marathi Film Records : ‘या’ 5 मराठी सिनेमांनी रचला मोठा इतिहास, ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा क्रमांक कितवा?
5 Marathi Movies Box Office Collection: सिनेविश्वात एक असा काळ होता, जेव्हा बॉलिवूडने एकपेक्षा एक दमदार सिनेमे केले आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांनी फक्त चाहत्यांच्या मनावरच नाही तर, बॉक्सऑफिसवर देखील कमाल केली. पण त्यानंतर दिवस बदलले आणि साऊथच्या सिनेमांनी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि बॉलिवूड मागे राहिला आणि साऊथ सिनेविश्वाने जगावर राज्य केलं. […]
Punjabrao Dakh : पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात धुवाधार पाऊस; मान्सूनबाबत गुड न्यूज; पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
राज्यात मान्सून दाखल झाला आहे, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत देशासह राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला, परंतु अजूनही मान्सूनने तळ कोकणच सोडलेलं नाहीये. त्यामुळे राज्यातील इतर भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये. यंदा जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिअल्प पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने पेरण्यांना विलंब झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत. सर्वांनाच पावसाची […]
चांगला परफॉर्मन्स कर अन्यथा…मॅचविनरला कोचकडून थेट वॉर्निंग; संघातून हकालपट्टी पक्की
भारतीय क्रिकेट संघ सध्या अफगाणिस्तानविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. ही मालिका भारताच्या 2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीची सुरुवात मानली जात आहे. येथून पुढे प्रत्येक सामन्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल आणि खेळाडूंच्या कामगिरीनुसार त्यांचे संघातील स्थान पक्के होईल. 2027 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार की नाही याबद्दलही अजून शाश्वती […]
SBI Vs HDFC Bank: 30 लाखांच्या होम लोनवर कुठे होणार पैशांची बचत? जाणून घ्या कोणाचा EMI आहे सर्वात स्वस्त!
होम लोन घेताना ग्राहकांचा ओढा SBI आणि HDFC बँकेकडे सर्वाधिक असतो. जर तुम्ही 30 लाख रुपयांचे गृहकर्ज 20 वर्षांच्या कालावधीसाठी घेणार असाल, तर दोन्ही बँकांच्या व्याजदरातील अल्पशा फरकामुळे तुमच्या एकूण व्याजात आणि मासिक EMI बजेटमध्ये हजारो रुपयांचा फरक कसा पडतो, याचे हे थेट कॅल्क्युलेशन. स्वत:चे घर खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे मोठे स्वप्न असते, परंतु […]