टीम इंडियाचं उज्वल भविष्य म्हणून वैभव सूर्यवंशीकडे पाहिलं जातं. आयपीएलमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केलं. त्यानंतर सिनियर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. टीम इंडियात त्याची निवड झाली. इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी टी20 टीमचा भाग आहे. पण या टूरआधी भारतीय अ संघाचा श्रीलंका दौरा सुरु आहे. या टूरवर वैभव सूर्यवंशीला अजून अपेक्षित प्रदर्शन करता आलेलं […]
Archives for June 2026
मोठी बातमी! ऑपरेशन टायगर यशस्वी? आता उद्याच…, शिवसेना शिंदे गटात घडामोडींना वेग
शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठं यश मिळालं होतं. पक्षाचे तब्बल 9 खासदार निवडून आले होते. परंतु त्यातील 6 खासदार आता फुटले आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असून, हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. […]
Bollywood Actor : फुटपाथवर चादर टाकून झोपला लोकप्रिय अभिनेता, अवस्था पाहून चाहते हैराण… नेमकं काय आहे प्रकरण?
Bollywood Actor : आपल्या विनोदबुद्धीने सर्वांना पोट धरुन हसवणारा विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवर याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सुनील एखद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे चादर टाकून झोपलेला दिसत आहे. सुनील याला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर चाहते देखील हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुनील फुटपाथवर आरामात झोपलेला दिसत आहे.. फुटपाथवर त्याने […]
बेस्ट संप सुरुच, सहभागी कर्मचाऱ्यांना MESMA ची नोटीस,नीट परीक्षा केंद्रांवर एसटी बसेसची सोय
मुंबईत गुरुवारी रात्री पासून बेस्टचा संप सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दोन दिवस झाले तरी या संपावर तोडगा निघालेला नाही, रविवारी नीटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या या संपाच्या पार्श्वभूमीवर एकंदरच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने एसटीच्या बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र […]
WT20 WC: भारतासाठी सामना न खेळलेल्या खेळाडूने घेतली श्रेयंका पाटीलची जागा, आरसीबीच्या प्लेयरचं नशिब चमकलं
Prema Rawat replacement for Shreyanka Patil: भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत विजयी सुरूवात केली. सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरी जागा मिळवण्यासाठी लढा सुरू केला आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात स्टार फिरकीपटू आणि अष्टपैलू श्रेयंका पाटीलला दुखापत झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकली आहे. श्रेयंका पाटीलला ही दुखापत नेदरलँडविरुद्धच्या […]
युरोपमध्ये भारताचा डंका! Ultraviolette ने लाँच केली F77 इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक; ‘या’ 6 देशांमध्ये होणार विक्री!
भारतीय बनावटीची प्रिमियम इलेक्ट्रिक बाईक Ultraviolette F77 आता युरोपच्या रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने हंगेरी, रोमानिया, स्लोव्हाकिया, क्रोएशिया, स्लोव्हेनिया आणि चेकिया या 6 देशांमध्ये आपल्या F77 MACH 2 आणि F77 SuperStreet या मॉडेल्सचे लाँचिंग केले आहे. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राच्या दृष्टीने ही एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. अल्ट्राव्हायोलेटने इलेक्ट्रोरायडरसह हंगेरी आणि मध्य […]