कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी दिवसागणिक वाढतच आहेत. यापूर्वी देखील प्रणित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला. पण कोणतंच प्रकरण इतक्या टोकाला पोहचलं नाही. पण प्रणित याला मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील जोक भोवला, तर 370 रुपयांची बिर्याणी महागात पडली आहे… याप्रकरणी प्रणित मोरे आणि एमबीबीएसची विद्यार्थीनी सेजल पवार बुधवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाले. जेथे दोघांचे जबाब नोंदवण्यात […]
Archives for June 2026
त्याला इथे कुरळे केसं आहेत, सालं उलटं झालंय का… आधी ठोकले नंतर राज ठाकरेंना हसूच आवरेना
मुंबईतील दादर येथील पांढऱ्या पट्टीच्या वादावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जैन मुनी निलेशचंद्रन यांच्यावर टीका केली आहे. जैन मुनींच्या कुरळ्या केसांवर बोलताना राज ठाकरेंना हसू अनावर झालं. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. राज ठाकरेंचे […]
Neeraj Chopra: भालाफेकपटू नीरज चोप्रा जवळपास एक वर्षांनी उतरणार मैदानात, या दिवशी खेळणार सामना
भारताचा गोल्डन बॉय आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता ठरलेला नीरज चोप्रा गेल्या वर्षभरापासून मैदानापासून दूर होता. आता 2026 च्या एथलेटिक्स पर्वाला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. पाठिच्या दुखापतीमुळे काही आठवडे खेळापासून दूर होता. स्वित्झर्लंडमधील ऑलिम्पिक सेंटरमध्ये पुनर्वसन केल्यानंतर नीरज आता डायमंड लीग स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आहे. (Photo: PTI) या स्पर्धेच्या सुरुवातीच्या प्रवेश यादीत […]
Yamaha चा मोठा धमाका! बाजारात आणणार नवी इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक, सायकलसारखे असणार ब्रेक्स, पेटेंट लीक
इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी यामाहा कंपनी अनोखे तंत्रज्ञान आणत आहे. यामाहाच्या या नव्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईकमध्ये युजर्सना रायडिंगचा एक वेगळा अनुभव मिळणार आहे. हँडलवरील ब्रेक्सशिवाय या बाईकमध्ये अॅडव्हान्स कनेक्टिव्हिटी फीचर्स, स्पोर्टी लुक आणि दमदार बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता पेटेंटच्या माध्यमातून समोर आली आहे. दिग्गज टू-व्हीलर उत्पादक यामाहाने गेल्या वर्षी टोकियो मोबिलिटी शो दरम्यान आपली […]
Sai Tamhankar : मराठीच्या बरोबरीने हिंदी सिनेमा, OTT गाजवणारी सई ताम्हणकर एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?
मराठी सिनेमातून हिंदी चित्रपट सृष्टीत येऊन नाव कमावणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. सोनाली कुलकर्णी हे नाव सर्वांना माहित आहे.पण अजून एक अभिनेत्री आहे, जिने मराठीत सुरुवात केली. पण हिंदीतही आज नाव कमावतेय. OTT प्लॅटफॉर्म्सवरही तिचा जलवा आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे सई ताम्हणकर. सईने आमिर खानच्या चित्रपटात गजनीमध्ये जिया खानच्या मैत्रिणीचा रोल साकारलेला. करिअरच्या सुरुवातीला सईला […]
खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, घेतला सर्वात मोठा निर्णय,आता थेट उद्यापासूनच….
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांना देखील एकनाथ शिंदे यांनी सहज फोडल्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी वर्धापन मेळावा साजरा केला.षण्मुखानंद येथे झालेल्या या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाला उद्धव ठाकरे यांनी भाजपा पेक्षा काँग्रेस बरा असा नारा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी तिकीट देऊन मशाल चिन्हांवर निवडून आणलेल्या सहा खासदारांनी दोन वर्षांसाठी विकासासाठी भाजपाची […]