• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

हॉरर-कॉमेडी चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आता दिसणार अनोख्या भूमिकेत, काय आहे तिच्या ‘ईथा’ चित्रपटाची कथा?

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून श्रद्धाचा हा नवा आणि दमदार अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘ईथा’ हा केवळ चरित्रपट नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जगासमोर मांडण्याचा […]

Filed Under: entertainment

आश्लेषा नक्षत्रातील शुक्राचे संक्रमण, ‘या’ 4 राशींना करावा लागेल अडचणींचा सामना

June 20, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्राचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र एका विशिष्ट वेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलतो, ज्याचा सर्व 12 राशींच्या लोकांवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. शुक्राला सुख, समृद्धी इत्यादींचा घटक मानले जाते. द्रिक पंचांगानुसार, शुक्र 23 जून रोजी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या दिवशी शुक्र रात्री उशिरा 2 वाजून 12 […]

Filed Under: india

शुभमन गिलचा एक निर्णय अन् अफगाण संघात शांतता; तिसऱ्या मॅचमध्ये जे घडलं ते पाहण्यासारखं

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा चेन्नईमध्ये आज सुरु आहे. यापूर्वी दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकले. दोन्ही सामने जिंकल्यामुळे आता भारतीय संघाने या मालिकेत आघाडी घेतली आहे. तिसरा सामना जिंकताच भारतीय संघ मालिका क्लीन स्वीप पूर्ण करेल. आता या तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात तीन मोठे बदल […]

Filed Under: cricket

बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, ‘या’ 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा

June 20, 2026 by admin Leave a Comment

बुध ग्रह हा आपल्या मनावर, बोलण्यावर आणि व्यवसायावर नियंत्रण ठेवतो. तर येत्या 22 जून 2026 रोजी बुध ग्रह हा कर्क राशीत प्रवेश करणार आहे. या परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांवर होणार आहे. मात्र हे परिवर्तन विशेषतः कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींसाठी खूप चांगला असणार आहे. तर या राशीची लोकं आतापर्यंत जे काही काम […]

Filed Under: Latest News

ढगांशिवाय शूट करण्यात आलेलं पावसामधील हे गाणं, आजही गाणं प्रचंड सुपरहिट, कसं झालेलं शूट?

June 20, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या लगान या चित्रपटातील ‘घनन घनन’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे पुत्र आणि कोरिओग्राफर राजू खान यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात काही खास आठवणी सांगितल्या. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 5’मध्ये सहभागी होताना राजू खान यांनी सांगितले की, ‘घनन घनन’ गाण्याचे चित्रीकरण त्यांच्या कारकिर्दीतील […]

Filed Under: entertainment

सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअप मिळवण्यासाठी बदला ‘या’ सेटिंग्ज

June 20, 2026 by admin Leave a Comment

सॅमसंग स्मार्टफोन वापरताय आणि तुमच्याही फोनची बॅटरी लवकर संपतेय तर काही महत्त्वाच्या सेटिंग्ज बॅटरी लाईफ चांगली ठेवण्यास मदत करू शकतात. कधीकधी बॅटरीची समस्या हार्डवेअरमध्ये नसून फोनच्या सेटिंग्जमध्ये असते. बॅकग्राउंड फीचर्स, जास्त ब्राइटनेस आणि सतत चालू असलेल्या सर्व्हिसेसमुळे बॅटरीचा वापर वाढू शकतो. अशावेळेस काही सोपे बदल केल्यास बॅटरी बॅकअप सुधारू शकतो. आजच्या लेखात ज्या काही टिप्स […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 219
  • Page 220
  • Page 221
  • Page 222
  • Page 223
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in