• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका जिंकताच कर्णधार गिलने वर्ल्डकप 2027चा प्लान सांगितला, म्हणाला..

June 20, 2026 by admin Leave a Comment

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासूनच टीम इंडियाची पायाभरणी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी संघाची बांधणी केली जात आहे. त्या दृष्टीने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिलं जात होतं. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानला 3-0 ने मात दिली. मालिका विजयानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत व्यक्त केलं. या मालिकेत तुम्ही किती गोष्टी साध्य केल्या आहेत? या […]

Filed Under: cricket

लग्न सुप्रिया सुळेंच्या कन्येचं, चर्चा मात्र या काश्मिरी… कोण आहेत कायनात धार?

June 20, 2026 by admin Leave a Comment

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह आज सारंग लखानी यांच्याशी मुंबईत पार पडला. या विवाहसोहळ्याला राज्यासह देशातील अनेक मान्यवर नेते हजर होते. पवार कुटुंबातील सर्वच सदस्य या सोहळ्याला हजरे होते. पार्थ पवार, जय पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह शरद पवार आणि राज्यातील सर्वच प्रमुख नेत्यांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली. या विवाहसोहळ्यातील काही […]

Filed Under: Latest News

दीपिका पादुकोणचं सुपरहिट गाणं, ज्यामध्ये तिने 30 किलोचा लहंगा परिधान करून केलेला डान्स

June 20, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील भव्य आणि लोकप्रिय गाण्यांपैकी एक असलेले ‘घूमर’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. ‘पद्मावत’ या चित्रपटातील या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोणने सुमारे 30 किलो वजनाचा जड लेहेंगा परिधान करून सादर केलेला नृत्याविष्कार विशेष गाजला होता. तिच्या आकर्षक नृत्यशैलीने आणि राजेशाही व्यक्तिमत्त्वाने हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भव्यदिव्य मांडणीमुळे ‘घूमर’ […]

Filed Under: entertainment

Vastu Shastra : ऑफिसच्या डेस्कवर मनी प्लांट ठेवण्याचे दोन सर्वात मोठे फायदे? तुम्हाला माहितीये का?

June 20, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये काही वनस्पतींना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. यामध्ये तुळस, रबर प्लांट, मनी प्लाटं, शमी अशा काही वनस्पतींचा समावेश आहे. तुळस ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं अत्यंत प्रिय झाडं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो, त्यामुळे अशा घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही. […]

Filed Under: lifestyle

मंचुरियनमध्ये आढळली पाल, तरुणीची तब्येत बिघडली..

June 20, 2026 by admin Leave a Comment

उल्हासनगरात एक भयंकर घटना घडली आहे. एका चायनीज दुकानातून आणलेले चायनीज मंच्युरियन खात असताना एका तरुणीला त्यात चक्क पालीचे मेलेले पिल्लु आढळल्याची विचित्र प्रकार घडला आहे. यामुळे या तरुणीला उलट्या आणि मळमळ झाल्याची तिची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुकानादारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरात मोना पठारे […]

Filed Under: india

INDW vs SAW Live Streaming: भारत दक्षिण अफ्रिका आमनेसामने, सामना कुठे पाहता येईल? जाणून घ्या

June 20, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघाचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. गट 1 मधील हा सर्वात कठीण सामना मानला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लॉरा वॉल्व्हार्डच्या फलंदाजीतील वर्चस्वामुळे भारताला मालिकेत 4-1 असा पराभव पत्करावा लागला होता. आता मँचेस्टरमध्ये टीम इंडिया हे चित्र पालटण्याचा प्रयत्न करेल. भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी म्हणाले की, रविवारी मँचेस्टरमधील […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 220
  • Page 221
  • Page 222
  • Page 223
  • Page 224
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in