ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे बाजारातील छोट्या हॅचबॅक कारचे अस्तित्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात मारुती, टाटा आणि ह्युंदाईच्या एंट्री-लेव्हल कार्सची विक्री कमालीची घसरली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांना आगामी नवीन टाटा टियागो फेसलिफ्टची उत्सुकता असून, ती या सेगमेंटमध्ये पुन्हा तेजी आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय बाजारात हॅचबॅक कारची चांगली मागणी असली तरी काही […]
Archives for May 2026
RR vs SRH Toss Eliminator : हैदराबादचा बॉलिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशीला रोखण्याचं आव्हान
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करुन फायनलमध्ये धडक दिली. त्यानंतर आता आज 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. हा सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर, न्यू चंडीगड इथे आयोजित करण्यात आला आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी […]
मुंबईतील सोसायटीत कुर्बानीवरून वाद, परवानगी केली रद्द
Bakri Eid : बकरी इदच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उनगरातील अनेक सोसायट्यांत कुर्बानीवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी सोसायटीतील इतर सदस्यांनी कुर्बानीसाठी आणलेले बकरे ठेवण्यास मनाई केली. तर काही सोसायट्यांनी कुर्बानीला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील सॅटेलाईट गार्डन्स फेज-2 या सोसायटीत बुधवारी वाद झाल्यानंतर कुर्बानीची परवानगी रद्द केली आहे. एकीकडे कुर्बानीची […]
काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं
जुन्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू काही वेगळीच होती. त्या काळातील गाण्यांमध्ये दिखावा कमी आणि भावना जास्त असायच्या. प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करणारा असायचा. त्यामुळे अनेक दशके उलटल्यानंतरही ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर कायम आहेत. आज दर आठवड्याला नवीन गाणी रिलीज होत असली तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. लग्नसमारंभ, लांबचा प्रवास किंवा […]
आता पनवती म्हणाले… हर्षवर्धन सपकाळांचा पत्रकार परिषदेत पंतप्रधानांवर पुन्हा हल्लाबोल
राज्यात गेल्या काही काळापासून राजकारणाचा स्तर घसरलेला आहे. अनेक नेते एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. नाशिकच्या चांदवड तालुक्यात आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने हमीभाव मिळावा या मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदींवर खालच्या भाषेत टीका केली होती. सपकाळ यांनी मोदींचा उल्लेख द*** असा केला होता. […]
नशिबाचे दार उघडणार, 28 मे रोजी या राशींच्या आयुष्यात पैसेच पैसे, एका राशीवर मोठं संकट!
आज म्हणजेच 28 मे रोजी धनू राशीचे नशीब फळफळणार आहे. तसेच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातदेखील मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तर कन्या राशीच्या लोकांना थोडं जपून राहण्याची गरज आहे. कोणत्या राशीचे भविष्य काय ते जाणून घेऊ या… धनू राशीच्या लोकांना 28 मे रोजीचा दिवस खूप चांगला असणार आहे. या दिवशी बॉसकडून तुम्हाला मोठी खुशखबर मिळू शकते. […]