सुकामेवा आणि बियांना आरोग्यदायी आहाराचा महत्त्वाचा भाग मानले जाते. यामध्ये खरबूजाच्या बिया, ज्यांना अनेक ठिकाणी ‘मगज’ म्हणून ओळखले जाते, त्यांचे विशेष स्थान आहे. पोषणतज्ज्ञांच्या मते, दररोज फक्त एक चमचा खरबूजाच्या मगजाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. प्रथिने, फायबर, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या या बिया शरीराची कार्यक्षमता वाढविण्यास […]
Archives for May 2026
जगात पुन्हा हाहा:कार… अमेरिकेला ती चूक पडणार भारी; संतप्त इराणचेही एका क्षणात दणादण हल्ले
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेली शांतता चर्चा सध्या अयशस्वी होताना दिसत आहे. एकीकडे अमेरिकी सैन्याने अब्बास बंदरात असलेल्या इराणच्या एका ग्राऊंड स्टेशनवर सुद्धा हल्ला केल्याने खळबळ माजली. मात्र यामुळे इराण खवळला. अब्बास बंदराजवळील हल्ल्यांना इराणने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेच्या हवाई तळाला लक्ष्य करून हल्ला केल्याचा दावा इराणच्या आयआरजीसीने केला […]
Rajat Patidar: कर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयपीएलमध्ये मोडला मोठा विक्रम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo: BCCI/IPL) रजत पाटीदारने गुजरात टायटन्सविरुद्ध 9 षटकार मारले. यासह आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. रजत […]
Akasa Air Flight : हवेतच अचानक विमानात इंधन कमी झालं, फ्लाइटमध्ये खळबळ उडाली, 194 प्रवाशांची धडधड वाढलेली पण..
बंगळुरुहून भुवनेश्वरला जाणाऱ्या अकासा एअर लाईन्सच्या फ्लाइट QP 1503 विमानात बुधवारी रात्री अचानक इंधनाची पातळी घसरली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. परिस्थिती पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC ने इमर्जन्सी घोषित केली. नंतर सुदैवाने विमानांच सुरक्षित लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अकासा एअर लाइन्सच्या बोइंग 737 MAX 8 विमानात ही घटना घडली. विमानात त्यावेळी 194 […]
आधी गो सेवा अन् आता थेट हिजाब घालून मशिदीत..; अंकिता लोखंडेवर भडकले नेटकरी
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच गौसेवा म्हणजेच गाईंची सेवात करताना दिसली होती. पती विकी जैनसोबत ती गाईंना कुरवाळताना, त्यांना चारा देताना दिसली होती. अंकिताचे हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं होतं. परंतु त्यानंतर आता अंकिता एका कारणामुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अंकिता तिच्या पतीसोबत […]
मोठी बातमी! ईडीच्या पथकावर थेट हल्ला, केरळमधील आक्रमक लोकांनी केलं लक्ष्य!
Pinarayi Vijayan ED Raid : केरळममधून मोठी माहिती समोर येत आहे. तेथे ईडीच्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनसार केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. ही छापेमारी चालू असताना विजयन यांच्या तिरुअनंतरपूरम येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ईडीने आपली छापेमारी पूर्ण केली. त्यानंतर ईडीचे अधिकारी […]