Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना म्हणजे करो या मरो… हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्हाला त्याची फारशी चिंता नाही. आम्ही प्रथम फलंदाजी करून अनेक सामने जिंकले आहेत. हे […]
Archives for May 2026
मोठी बातमी! शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तीला अटक, माजी खासदारावरही गुन्हा दाखल
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. देवगिरी बँक फसवणूक प्रकरणात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे नातेवाईक प्रशांत वाघ यांना अटक करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 5.33 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणी सहा महिन्यांपूर्वी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला […]
तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ
प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात […]
सर्वोच्च न्यायालयाचा सीबीएसईच्या दोन प्रादेशिक भाषांच्या सक्तीवर स्थगिती देण्यास नकार
सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) CBSE च्या नव्या भाषा धोरणाला तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला. या धोरणानुसार इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले असून त्यापैकी किमान दोन भारतीय किंवा प्रादेशिक भाषा असणे आवश्यक आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत केंद्र सरकार, CBSE […]
राज्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, काही भागांमध्ये गारपीट, अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
आज पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. दरम्यान या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, नागरिकांना वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचं मोठं नुकासन झालं आहे. तसेच अंगावर वीज पडल्यानं संगमनेर […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं विक्रमी शतक होता होता 3 धावांनी हुकलं, पण नोंदवले इतके सारे रेकॉर्ड
आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडून दिलं. कुठे टप्पा टाकावा हे देखील त्यांना कळेनासं झालं होतं. कारण जिथे चेंडू टाकावा तिथे त्याच्या भात्यातून चौकार षटकार येत होता. त्याने 29 चेंडूत 97 धावा केल्या यावरून काय […]