आयपीएल 2026 स्पर्धेच्या एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि राजस्थान रॉयल्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 8 षटकात 125 धावांची भागीदारी केली. म्हणजेच अर्धी लढाई या जोडीने मारली होती. एकट्या वैभव […]
Archives for May 2026
सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली
बंगाली सिनेमा जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक अनिक दत्ता यांचं वयाच्या अवघ्या 58 व्या वर्षी निधन झालं आहे. कोलकात्याच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिक दत्ता हे गरियाहाट येथे राहत होते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना […]
सापांना घरापासून दूर ठेवायचंय? मग घराच्या परिसरात हे झाड लावाच, आयुष्यात पुन्हा कधी साप दिसणार नाही
उन्हाळा आणि पावसाळा हे दोन ऋतु असे असतात की या दोन्ही ऋतुंमध्ये भारतात संर्पदंशाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात भारतासारख्या देशात प्रचंड उन असतं. उन्हाळ्यात तापमान अगदी 45 अशं सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचतं. अशा स्थितीमध्ये जमीन प्रचंड तापते, साप हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी आहे, त्यामुळे तापमानात झालेला बदल तो सहन […]
मोठी बातमी! सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सामूहिक राजीनाम्यांनी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गडचिरोली काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. कारण गेल्या काही काळापासून काँग्रेसची लोकप्रियता कमी झाली आहे, सध्या पक्ष उभारी घेण्याचा प्रयत्न […]
SRH vs RR Eliminator : अभिषेक शर्मा निर्णायक सामन्यात ढेर, जोफ्रा आर्चरकडून झिरोवर गेम
सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक आणि ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अनेक सामन्यांत टीमला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र हैदराबादचा फलंदाज प्लेऑफमधील सामन्यात अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. अभिषेक शर्मा याला 27 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध हे चित्र बदलून आपल्या टीमला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून देण्याची संधी होती. मात्र अभिषेक अपयशी ठरला. अभिषेकने आयपीएल स्पर्धेच्या 19 […]
गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग, हलाल प्रमाणपत्रावरून मोठा वाद
गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या वादा नंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग देखील […]