• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं

May 28, 2026 by admin Leave a Comment


जुन्या काळातील रोमँटिक गाण्यांची जादू काही वेगळीच होती. त्या काळातील गाण्यांमध्ये दिखावा कमी आणि भावना जास्त असायच्या. प्रत्येक शब्द मनाला स्पर्श करणारा असायचा. त्यामुळे अनेक दशके उलटल्यानंतरही ही गाणी आजही लोकांच्या ओठांवर कायम आहेत.

आज दर आठवड्याला नवीन गाणी रिलीज होत असली तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. लग्नसमारंभ लांबचा प्रवास किंवा निवांत वेळेत संगीत ऐकायचे असो अनेकजण आजही जुन्या गाण्यांनाच पसंती देतात.

आज दर आठवड्याला नवीन गाणी रिलीज होत असली तरी जुन्या रोमँटिक गाण्यांची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. लग्नसमारंभ, लांबचा प्रवास किंवा निवांत वेळेत संगीत ऐकायचे असो, अनेकजण आजही जुन्या गाण्यांनाच पसंती देतात.

असंच एक सदाबहार गाणं तब्बल 53 वर्षांपूर्वी रिलीज झालं होतं जे आजही लाखो प्रेमी युगुलांचं आवडतं गाणं मानलं जातं. आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे 'पल पल दिल के पास'.

असंच एक सदाबहार गाणं तब्बल 53 वर्षांपूर्वी रिलीज झालं होतं, जे आजही लाखो प्रेमी युगुलांचं आवडतं गाणं मानलं जातं. आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे 'पल पल दिल के पास'.

हे गाणं 1973 साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटातील आहे. या गाण्याला दिग्गज गायक किशोर कुमार यांनी आपला जादुई आवाज दिला होता.  या गाण्याचं चित्रीकरण त्या काळाच्या मानाने अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं.

हे गाणं 1973 साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटातील आहे. या गाण्याला दिग्गज गायक किशोर कुमार यांनी आपला जादुई आवाज दिला होता. या गाण्याचं चित्रीकरण त्या काळाच्या मानाने अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं.

या गाण्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचा वापर दाखवण्यात आला होता. त्या काळात मोबाईल किंवा सोशल मीडियाचा काळ नव्हता त्यामुळे चिठ्ठ्यांमधून व्यक्त होणारं प्रेम प्रेक्षकांच्या मनाला भिडलं. गाणं रिलीज होताच प्रचंड लोकप्रिय झालं आणि अल्पावधीतच प्रत्येकाच्या आवडीचं बनलं.

या गाण्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचा वापर दाखवण्यात आला होता. त्या काळात मोबाईल किंवा सोशल मीडियाचा काळ नव्हता, त्यामुळे चिठ्ठ्यांमधून व्यक्त होणारं प्रेम प्रेक्षकांच्या मनाला भिडलं. गाणं रिलीज होताच प्रचंड लोकप्रिय झालं आणि अल्पावधीतच प्रत्येकाच्या आवडीचं बनलं.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in