बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर हिने उद्योजक असलेल्या संदय कपूरशी लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विभक्तही झाले. त्यानंतर संजय कपूरने दुसरं लग्न केलं. पण त्यांना जास्त आयुष्य लाभलं नाही. त्यांचा अकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला. करिश्माने प्रॉपर्टीवर हक्क सांगितला. त्यामुळे […]
Archives for May 2026
1 जूनपासून विमान कंपन्यांचा अत्यंत मोठा निर्णय, ग्राहकांना थेट दणका, देशांतर्गत..
जर तुम्ही फिरण्याकरिता विमान तिकिट बुक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्याकरिता अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्ही देशामध्येच विमान प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आजच तात्काळ तुमचे विमान तिकिट बुक करा. नाही तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. भारतातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या अर्थात इंडिगो आणि एअर इंडिया 1 जून 2026 […]
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताच सरकार दरबारी हालचालींना वेग, मुंबईतून मोठी बातमी
मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. आज त्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. ते येत्या 30 मे पासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहेत. आपण रखरखत्या उन्हात आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी […]
IPL 2026 Qualifier 2 : गुजरातकडून वैभवची ‘फिल्डिंग’ सेट, ओपनरला रोखण्यासाठी मास्टर प्लान, कोच पार्थिव पटेल म्हणाला…
वैभव सूर्यवंशी याने बुधवारी 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. वैभवने अवघ्या 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. वैभवने केलेल्या या खेळीमुळे राजस्थानला हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवता आलं. हैदराबादला प्रत्युत्तरात 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने अशाप्रकारे 47 धावांनी सामना जिकंला. हैदराबाद विरुद्ध 97 धावा करणारा वैभव सूर्यवंशी हा सामनावीर […]
खेडमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, हातातच बॉम्ब फुटल्याने मोठी खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यात गावठी बॉम्ब स्फोटाच्या घटनांनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे शिकारीसाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब हातात फुटल्याने प्रणव प्रताप येसरे (वय 13) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या भीषण स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या स्फोटामुळे कोणतंही मोठं नुकसान झालं […]
बॉलिवूडची काळी बाजू, या अभिनेत्रीने हाताने कापलेला स्वत:चा गळा, मैत्रिण बनवत होती व्हिडीओ, तडफडून झाला मृत्यू
Bollywood Actress : बाहेरून यश आणि स्वप्नांनी भरलेली दिसणारी मुंबईची फिल्म इंडस्ट्री आतून अनेकदा वेदना, एकटेपणा आणि मानसिक तणावाने भरलेली असते. अशाच एका धक्कादायक घटनेने 2015 मध्ये संपूर्ण मनोरंजन विश्व हादरले होते. ‘बीए पास’ या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री आणि मॉडेल शिखा जोशी हिच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 40 वर्षीय शिखा जोशी मोठी […]