• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

शेतातील काम उरकून घरी निघाले अन्… 15 जणांना घेऊन जाणारी बोट नदीच्या मध्यभागी उलटली, 3 जणांचा मृत्यू

May 28, 2026 by admin Leave a Comment

बिहारची राजधानी असलेल्या पाटणाजवळील गंगा नदीत गुरुवारी पहाटे बोट उलटल्याने भीषण अपघात घडला. ही बोट उमानाथ घाटाजवळ भाजीपाला घेऊन परतत होती, त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे बोट नियंत्रणाबाहेर जाऊन नदीच्या मध्यभागी उलटली. या बोटीत सुमारे १५ ते १६ जण स्वार होते, ज्यामध्ये महिला आणि मुलींची संख्या अधिक होती. या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. […]

Filed Under: india

चेहऱ्यावर मुलतानी माती लावताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर तुमची त्वचा होऊ शकते कोरडी

May 28, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता,धूळ आणि घामामध्ये चेहऱ्याची चमक टिकवून ठेवणे कठीण असते. अशावेळेस लोकं अनेकदा घरगुती उपायांचा अवलंब करतात. घरगुती उपायांमध्ये मुलतानी मातीचा सर्वाधिक वापर केला जातो. जी चेहऱ्यावर लावल्यावर अनेकांना त्वरित ताजेपणा जाणवतो, परंतु हाच पॅक तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने लावल्यास त्वचेला नुकसान पोहोचवू शकते. काहींच्या चेहरा यामुळे कोरडी होते, तर काहींना ती ताणल्यासारखी वाटू […]

Filed Under: india

ENGW vs INDW 1st T20i Toss : इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची बॅटिंग, पहिल्याच सामन्यात कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन

May 28, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड वुमन्स विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील 4 सामन्यांच्या टी 20i मालिकेला आज 28 मे पासून श्रीगणेशा होत आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे चेम्सफोर्डमधील काउंट्री ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. टीम इंडियाची इंग्लंडमध्ये टी […]

Filed Under: cricket

आरोग्य मंत्रालयाची मोठी आकडेवारी, भारतातील वैद्यकीय उपचारांवर स्वतःच्या खिशातील खर्च 64 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर

May 28, 2026 by admin Leave a Comment

देशात आयुष्मान भारत यांसारख्या सरकारी योजना आणि हेल्थ इन्शुरन्सच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांची वैद्यकीय बिलांच्या विळख्यातून सुटका होत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, उपचारासाठी स्वतःच्या खिशातील होणारा खर्च आता केवळ 43.4 टक्क्यांवर मर्यादित राहिला आहे. यामुळे आरोग्य सेवा अधिक परवडणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत असल्याचे स्पष्ट होते. गेल्या दशकभरात भारतात आरोग्य सेवांवरील लोकांचा खिशातून […]

Filed Under: Latest News

178 कोटींहून अधिक व्ह्यूज, अनेक वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये, बोल्ड अदा पाहून…

May 28, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी चित्रपटसृष्टीत काही जोड्या अशा असतात, ज्या काळ बदलला तरी प्रेक्षकांच्या मनातून कधीच जात नाहीत. अशाच सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत राहिलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे भोजपुरी इंडस्ट्रीचा पॉवरस्टार पवन सिंह आणि अभिनेत्री अक्षरा सिंह यांची जोडी. आज वैयक्तिक आयुष्यात दोघांमध्ये दुरावा आणि कटुता असली तरी त्यांच्या जुन्या गाण्यांची जादू आजही चाहत्यांवर कायम आहे. सध्या या जोडीचे […]

Filed Under: entertainment

Weather Update : प्रतितास 100 किमी वेगानं येतंय महाभयंकर संकट; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

May 28, 2026 by admin Leave a Comment

देशासह राज्यात सध्या तापमानानं उच्चांक गाठला आहे. अनेक भागांना तापमानाचा मोठा फटका बसत आहे. मात्र त्याचदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. तर काही भागांमध्ये प्रचंड वादळीवारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाल्यानं मोठं नुकसान देखील झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं उन्माळून पडली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 37
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in