• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

GT vs RR Qualifier 2 Live Streaming : गुजरात विरुद्ध राजस्थान क्वालिफायर 2 साठी सज्ज, सामना किती वाजता? जाणून घ्या

May 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? याचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना येत्या काही तासांतच मिळणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वालिफायर 2 सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने 2 युवा भारतीय कर्णधार आमनेसामने असणार आहेत. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर रियान पराग […]

Filed Under: india

GT vs RR Qualifier 2 : गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?

May 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शुक्रवारी 29 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स […]

Filed Under: cricket

कुणी चक्कर येऊन पडलं, कुणाला अटॅक आला, तर कुणाचा… 48 तासात 8 जणांचा मृत्यू झाला कसा? गूढ वाढलं

May 28, 2026 by admin Leave a Comment

पुणे-मुंबई महामार्गावरील फुगेवाडी भागात एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. गावातील आझाद चौकातील शोककुळाच्या फलकावर 8 जणांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर ही घटना समोर आली. गेल्या 48 तासात हे मृत्यू झाला आहे. कुणाचा नैसर्गिक मृत्यू झाला, कुणाला हार्ट अटॅक आला तर कुणी चक्कर येऊन पडल्याने मृत पावले. मृतांपैकी चार जणांना दारूचं व्यसन […]

Filed Under: Latest News

उतावळ्या रणवीर सिंहला 4 सिनेमांत दणका, डॉन-3 च्या आधीच 4 वेळा पडला तोंडावर!

May 28, 2026 by admin Leave a Comment

धुरंधर या चित्रपटानंतर रणवीर सिंह या अभिनेत्याचे वजन चांगलेच वाढलेले आहे. परंतु डॉन-3 हा सिनेमा सोडल्यामुळे त्याच्यावर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉइजने बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला आता भविष्यात नवे चित्रपट मिळण्यास अडचणी येणार आहेत. दरम्यान, याआधीही रणवीरचे अनेक सिनेमे आहेत, ज्यांची सगळी तयारी झाली होती. परंतु ते प्रत्यक्षात रिलीज कधीच झाले नाहीत. या […]

Filed Under: entertainment

राजकारण्यांचे पगार कमी करा, चार्टर्ड विमानांवर बंदी घाला; बागेश्वर बाबाचा मोठा सल्ला

May 28, 2026 by admin Leave a Comment

बागेश्वर धामचे प्रमुख पुजारी, पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, ते एका कथेदरम्यान देशाची आर्थिक परिस्थिती, इंधनाचा वापर आणि राजकारण्यांच्या खर्चावर स्पष्ट भाष्य करताना दिसत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये बागेश्वर बाबा थेट राजकारण्यांवर घसरताना दिसत आहेत. विमान सेवांबाबतही […]

Filed Under: india

Vastushastra : घरात शमीचं रोप का लावावं? वास्तुशास्त्रात सांगितलेत फायदेच फायदे

May 28, 2026 by admin Leave a Comment

वास्तुशास्त्रामध्ये अशी अनेक झाडं सांगण्यात आली आहेत, ती झाडं घरात लावणं अतिशय शुभ मानलं जातं. या झाडांमुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, वास्तुदोष दूर होतो. या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या दैनदिन आयुष्यावर होतो. अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते, आयुष्यात कधीही पैशांची कमी भसत नाही. तसेच […]

Filed Under: lifestyle

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 38
  • Page 39
  • Page 40
  • Page 41
  • Page 42
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in