आचार्य चाणक्य यांनी रोजच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. रोज कसे जगावे, कसे राहावे, काय चुका टाळाव्यात याबाबत चाणक्य यांनी काही महत्त्वाचे उपदेश केलेले आहेत. आचार्य चाणक्य यांनी पतीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पतीने आपल्या पत्नीबद्दलच्या काही गोष्टी चुकूनही सांगू नये, असे चाणक्य यांचे मत आहे. या गोष्टी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ […]
Archives for May 2026
भुवनेश्वर कुमार विराट कोहलीला म्हणाला ‘म्हातारा’, आयपीएल फायनलपूर्वी Video व्हायरल
आयपीएल 2026 स्पर्धेत भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीला चांगलीच धार चढली आहे. त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना गोत्यात आणलं आहे. भुवनेश्वर कुमारने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. तर फक्त 8 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहे. भुवनेश्वर कुमार नव्या आणि जुन्या चेंडूसह विकेट मिळवण्यात तरबेज आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे […]
पिंपरी-चिंचवडमध्ये फुगेवाडीत एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यूने खळबळ; विषारी दारु की अन्य कारण ?
Pugewadi Death Case : पिंपरी- चिंचवड येथील फुगेवाडी परिसरात एकाच भागात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. फुगेवाडीतील गावच्या आझाद चौकात एका फलकावर या मृतांची नावे लिहिल्यानंतर परिसरातील लोकांना या घटनेसंदर्भात माहिती कळाली आणि संपूर्ण परिसरात भीती पसरली. हे मृत्यू […]
मुलीला स्टार बनवण्यासाठी आईनं आयुष्य पणाला लावलं, पण एक निर्णय ठरला जीवघेणा, दोघांचा झाला वेदनादायक मृत्यू, हादरलेला देश
80 च्या दशकात दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री राणी पद्मिनी हिची कहाणी आजही अंगावर काटा आणणारी मानली जाते. 1981 मध्ये राणी पद्मिनी यांनी मलयाळम चित्रपट ‘कथायरियाते’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील तब्बल 60 हून अधिक […]
मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज!
The SHEconomy Agenda, Period Power : आज म्हणजेच 28 मे रोजी जगभरात मेन्सट्रल हायजीन डे साजरा केला गेला. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात महिलांना येणारी मासिक पाळी, मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज, मासिक पाळीच्या काळात महिलांचे आरोग्य याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच दिवसाचे औचित्य सादून News9 ने The SHEconomy Agenda, Period Power […]
Weather Forecast : विदर्भात उष्णतेची लाट कायम, धोका वाढला, या जिल्ह्यांना रेड अलर्ट
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलास मिळाला आहे. मात्र दुसरीकडे अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, नागरिक उन्हामुळे हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस नागरिक घराच्या बाहेर पडणं टाळत असून, रस्त्यावंर शुकशुकाट पहायवला मिळत आहे. आज चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना भारतीय […]