• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

एका दिवसासाठी 5 लाख रुपये, कोण आहे राम चरणचा हा विदेशी बॉडीगार्ड? सलमान खानच्या शेराला देतो टक्कर

May 29, 2026 by admin Leave a Comment

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण हा नेहमीच आपल्या दमदार अभिनयामुळे आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी तो कोणत्याही सिनेमामुळे नाही तर आपल्या पर्सनल बॉडीगार्डमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. राम चरणसोबत कायम सावलीसारखा दिसणारा हा व्यक्ती नेमका कोण आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडे सोशल मीडियावर राम चरणचे काही फोटो […]

Filed Under: entertainment

बालविवाहाच धक्कादायक वास्तव, या राज्यातील मुलींना लहानपणीच करावं लागतंय लग्न, महाराष्ट्रात काय स्थिती?

May 29, 2026 by admin Leave a Comment

भारत जगभरातील देशांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करत आहे, यात महिलांचाही मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असं असलं तरी भारतातील काही राज्यांमध्ये आजही बालविवाहाची समस्या गंभीर आहे. ज्या वयात मुलींच्या हातात पुस्तके असावीत, त्याच नाजूक वयात अनेक मुलींना लग्नाच्या बंधनात अडकवले जात आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (RGI) यांच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टिम […]

Filed Under: india

उत्तराखंडामधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स भेट देण्यासाठी आहे उत्तम ‘या’ दिवशी पर्यटकांसाठी होणार खुले

May 29, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत अशा ठिकाणी भेट देण्याचा प्लॅन करत असाल, जिथे बर्फाच्छादित पर्वत, रंगीबेरंगी फुले आणि ढगांमध्ये लपलेल्या शांत दऱ्या यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो, तर उत्तराखंडमधील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण ठरू शकते. तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या नॅशनल पार्कमध्ये 300 हून अधिक प्रजातीची फुलं पाहायला मिळतात. हे सुंदर ठिकाण […]

Filed Under: lifestyle

रणवीर सिंह वादात नवं वळण; CINTAA रणवीरच्या बाजूने ठाम, पद्मिनी कोल्हापुरेंचं मोठं विधान चर्चेत

May 29, 2026 by admin Leave a Comment

Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या आगामी ‘डॉन 3’ चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळताना दिसत आहे. सुरुवातीला हा वाद केवळ चित्रपटातून रणवीरच्या बाहेर पडण्यापुरता मर्यादित होता, मात्र आता तो बॉलिवूडमधील दोन मोठ्या संघटनांमधील संघर्षात परिवर्तित झाला आहे. एका बाजूला FWICE रणवीरविरोधात कठोर भूमिका घेत आहे तर दुसरीकडे CINTAA रणवीरच्या समर्थनार्थ मैदानात […]

Filed Under: india

IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत फक्त चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. यासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं सर्व गणितं चुकली असं म्हणावं लागेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाची हाराकिरी झाली. ऋषभ पंतने या स्पर्धेतील 14 सामन्यात 28.3 च्या सरासरीने 312 धावा […]

Filed Under: cricket

उन्हाळ्यात Private Partमध्ये संक्रमण का वाढते?

May 29, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्यात घाम, उष्णता आणि चिकटपणा जाणवतोच, पण त्यामुळे महिलांमध्ये योनिमार्गाच्या संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. अनेक महिला ही समस्या सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे, त्याची कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात योनिमार्गातील संसर्ग वाढण्याची मुख्य कारणे म्हणजे आर्द्रता आणि घाम . जास्त […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 30
  • Page 31
  • Page 32
  • Page 33
  • Page 34
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मारुती सुझुकीचा ग्राहकांना मोठा झटका! लाँचिंगनंतर पहिल्यांदाच वाढवली e-Vitara ची किंमत; पाहा किती झाली महाग
  • नवे घर खरेदी करताय? मग बजेटमध्ये ‘या’ अतिरिक्त शुल्कांचा नक्की समावेश करा, नाहीतर होईल आर्थिक कोंडी
  • प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
  • चीन-पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी, अवघ्या 90 सेकंदात होणार खात्मा; भारताची मोठी योजना काय?
  • बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान…त्या विधानावर किरण पावसकरांचं शेवटी स्पष्टीकरण; म्हणाले मी कधीही…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in