गेल्या काही काळापासून भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे, तसेच त्यांने भोंदूगिरी करून आणि आर्थिक गैरव्यव्हार करून अमाप संपत्ती कमावल्याचे समोर आले आहे. सध्या खरातची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. अशातच आता खरातच्या काळ्या कारनाम्यांवर आगामी काळात चित्रपट येणार आहे. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री […]
Archives for May 2026
‘टॉयलेटच्या दारात तो माझ्या मागे..ट्रेनमध्ये परदेशी महिलेला धक्कादायक अनुभव Video
भारत हा देश अतिथी देवो भव: या संस्कृतीसाठी संपूर्ण जगात ओळखला जातो. परंतू या देशात जर कोणा परदेशी पाहुण्याला भीती आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला असेल तर काय म्हणावे. देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सतत ऐरणीवर असतो. परंतू अलिकडेच एका परदेशी महिला ट्रॅव्हल व्लॉगर इनेस फारिया हीने भारतीय ट्रेनमध्ये तिला मिळालेल्या धक्कादायक अनुभवाला शेअर करत महिलांना […]
तुम्ही जर कलिंगडासोबत ‘हे’ पदार्थ खात असाल तर आताच थांबा, अन्यथा आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
उन्हाळ्यात कलिंगड हे हंगामी फळ सर्वांचे आवडते असल्याने प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन केले जाते. कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्यासोबतच डिहायड्रेशनची समस्या देखील सतावत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की काही विशिष्ट पदार्थांसोबत कलिंगड खाणे फायद्याऐवजी शरीरासाठी हानिकारक ठरू शकते? लोकं अनेकदा विचार न करता कधीही कोणत्याही पदार्थासोबत कलिंगड खातात, ज्यामुळे पोटाचे […]
विधान परिषद जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; पहिल्या उमेदवाराने अर्ज केला दाखल
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 1 जून आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये. अशा काही विधान परिषदेच्या जागा आहेत, जिथे दोन्ही […]
Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा
आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI) ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला […]
GT vs RR Toss Controversy: राजस्थान गुजरात सामन्यात दोनदा टॉस, गिलच्या बाजूने कौल लागला होता; पण…
आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. खरं तर शुबमन गिललाही प्रथम फलंदाजी करायची होती. पण कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागल्याने त्याला तसं करता आलं नाही. खरं तर या सामन्यात पहिल्यांदा […]