Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून बॉक्स ऑफिसवरही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अध्यात्म, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलाशक्ती आणि समाजातील वास्तववादी मुद्दे यांची प्रभावी मांडणी करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तब्बल 11 वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या […]
Archives for May 2026
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते पाच राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ; ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या 45 वर्षांनिमित्त स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण
बेंगळुरू, 29 मे 2026 : भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी आज ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ इंटरनॅशनल सेंटरमध्ये युवा विकास, उद्योजकता, शाश्वत विकास, चेतना अध्ययन आणि शिक्षणाशी संबंधित पाच महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमांचे शुभारंभ केले. संस्थेच्या मानवीय सेवेला 45 वर्षे पूर्ण होत असताना आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष […]
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापूर शहरात खुलेआम सुरू असलेल्या कथित मटका व्यवसायाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तुळजापूर बसस्थानकाच्या मागील मुख्य रहदारीच्या परिसरात हा मटका बाजार सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून संबंधित व्हिडिओमुळे पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानकाच्या मागील भागात खुलेआम मटका सुरू असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. […]
ENGW vs INDW : महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 38 धावांनी धुव्वा, 14 वर्षांआधीचा हिशोब चुकता
वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या […]
Radhakrishna Vikhepatil | मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर म्हणाले…
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असून, त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ आज त्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांचा […]
23 वर्षांचा मुलगा, 19 वर्षांनी लहान तरुणाशी नातं; मलायकाने अखेर ट्रोलिंगवर सोडलं मौन
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायकाच्या डेटिंग लाइफची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आधी तिने अभिनेता अर्जुन कपूरला डेट केलं. या दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर होतं. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यावरून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. काही वर्षे डेट केल्यानंतर या […]