• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

पाकिस्तानला लाथ मारून काढले बाहेर, अमेरिकेने काढला हुकूमचा एक्का, थेट इराणमध्ये गेली टीम..

May 23, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता दबाव आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, त्यांना फार काही यश मिळत नाही. आता युद्धविराम घडवण्याकरिता थेट कतार मैदानात उतरला. कतारने आपली एक टीम तेहरानमध्ये […]

Filed Under: Latest News

या गाण्याची कॅसेट घेण्यासाठी लागायच्या रांगा, 27 वर्षानंतरही हे गाणं प्रचंड ट्रेंडमध्ये

May 23, 2026 by admin Leave a Comment

90 च्या दशकाला हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक आणि मेलोडी संगीताचा सुवर्णकाळ मानले जाते. त्या काळात चित्रपटांची ओळख फक्त कथा किंवा कलाकारांमुळे नाही तर त्यांच्या गाण्यांमुळेही निर्माण होत असे. आजही 90च्या दशकातील अनेक गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. अशाच एका सुपरहिट रोमँटिक गाण्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. ‘मुझे रात दिन बस मुझे चाहती हो’ हे गाणे 1999 मध्ये […]

Filed Under: entertainment

Cockroach Janta Party: नाहीतर अमेरिकेत येऊन जीवे मारू… अभिजीत दीपकेंना धमकी देणारा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर… Video मध्ये काय दिली कबुली?

May 23, 2026 by admin Leave a Comment

Cockroach Janta Party Abhijeet Deepke: क्रॉकरोज जनता पार्टीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तरुणाईची भाषा या पक्षाच्या तोंडी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत. या पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हे मराठी आहेत. त्यांच्या या पक्षाची केवळ भारतातच नाही तर शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंकेतही चर्चा सुरू आहे. अभिजीत दिपके प्रसिद्धीच्या झोतात असताना त्यांना थेट अमेरिकेत जाऊन […]

Filed Under: india

NEET Paper Leak : मोटेगावकरांचा तो प्रस्ताव… रडारवर श्रीमंत विद्यार्थी, चाचणीही घेतली; अखेर मोठा गौप्यस्फोट झालाच…

May 23, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवीन नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 10 लोकांना अटक केली आहे. यातील सहाजण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. लातूरमधून शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे. मोटेगावकर हा आरसीसी क्लासचा संस्थापक आहे. लाखो रुपये घेऊन त्याने विद्यार्थ्यांना नीटचा पेपर दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोटेगावकर हा श्रीमंत […]

Filed Under: india

WTC Points Table: बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत भारताचं केलं नुकसान, चार देशांना टाकलं मागे

May 23, 2026 by admin Leave a Comment

ICC WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागणार आहे. असं असताना बांगलादेशने एका दगडात दोन पक्षी मारले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात पार पडली. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. या कामगिरीमुळे बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत कमाल केली आहे. […]

Filed Under: cricket

“पैसे हवे तेव्हा बाबा आठवतात, नाहीतर…” स्मिता पाटीलच्या लेकावर भडकला राज बब्बर यांचा मुलगा, घरगुती वाद चव्हाट्यावर

May 23, 2026 by admin Leave a Comment

बब्बर कुटुंबातील वाद आता घरगुती न राहता तो सर्वांसमोर आला आहे. प्रतीकने आधीच त्याचं आडनाव बदलून आणि लग्नात वडीलांना न बोलावून याचे संकेत दिले होते. आता राज बब्बर यांचा मोठा मुलगा, आर्य बब्बर, याने आपला धाकटा, सावत्र भाऊ प्रतीक याच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. प्रतीक आपल्या वडिलांचा अनादर करत असून केवळ स्वतःच्या सोयीसाठी त्यांच्या जवळ […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 117
  • Page 118
  • Page 119
  • Page 120
  • Page 121
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in