
धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे नगरसेवक पक्षप्रवेशासाठी धाराशिवहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. कळंबनंतर आता धाराशिव नगरपालिकेतही पक्षांतराची लाट दिसून येत आहे
Leave a Reply