राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असून अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. काही भेटींना राजकीय पार्श्वभूमी असते, तर काही भेटी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या […]
Archives for May 2026
या देशात महिलांना लवकर मिळत नाही आपला जीवनसाथी, अनेक वर्षे बघावी लागते वाट, कारण ऐकून…
जगातील बहुतांश देशांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण साधारण समान असते. मात्र काही देशांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे दिसून येते. यामागे केवळ नैसर्गिक कारणे नसून सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित अनेक घटक कारणीभूत आहेत. काही ठिकाणी परिस्थिती अशी झाली आहे की महिलांना योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. World Population Review च्या […]
Petrol-Diesel: जनतेला मोठा दिलासा? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? मोदी सरकार इंधनावर GST लावणार?
GST Of Petrol Diesel: सरकारी तेल कंपन्यांनी 10 दिवसात तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर जवळपास 5 रुपयांनी वधारले आहे. तर अजून दरवाढ होण्याची भीती आहे. विविध करांमुळे इंधन महागले आहे. त्यावर तोडगा म्हणून सर्व कर रद्द करा. पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटीच्या परीघात घ्या अशी मागणी करण्यात […]
असा नाश्ता ज्यामुळे तुम्हाला कधीच भासणार नाही, डॉक्टरांची गरज, जाणून घ्या कोणते आहे ‘ते’ पदार्थ
सकाळच्या धावपळीमुळे अनेक जण सकाळचा नाश्ता करत नाहीत, पण ही फार चुकीची गोष्ट आहे… यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या समोर येतातं. अनेक जण तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्षच देत नाही. घरातील जबाबदारी, ऑफिसमधील कामाचा लोड यांसारख्या अनेक गोष्टींमुळे देखील अनेक समस्या डोकं वर काढतात. म्हणून सकाळचा नाश्ता अत्यंत गरजेचा आहे… पण काही जण असे देखील आहेत जे, […]
माझ्या हत्येचा कट रचला… दुसरा CCTV समोर; उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची मोठी अपडेट काय?
उल्हासनगरच्या कैलासनगर गोळीबार प्रकरणाने आता नवे वळण घेतलं आहे. गोळीबारानंतर हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारा दुसरा CCTV समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक दीपक ठाकूर यांनीभाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि त्यांच्या 9 ते 10 साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत. तर, नगरसेवक प्रधान पाटील यांनी सर्व आरोप […]
Virat-Head Controversy : ‘तू गोलंदाजीला समोर ये, काही बॉल टाक’, चॅलेंज देणाऱ्या कोहलीला ट्रेविस हेडचं सोशल मिडिया पोस्टमधून उत्तर
IPL 2026 मध्ये काल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना झाला. ही मॅच हैदराबादने 55 धावांनी जिंकली. या मॅच नंतर जय-पराजयपेक्षा पण जास्त चर्चा विराट कोहली आणि ट्रेविस हेड यांच्यामधल्या भांडणाची आहे. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये टशन, वादविवाद पहायला मिळाला. आता दोघांमधली ही लढाई सोशल मीडियावर सुरु झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर ट्रेविस हेडची मॅच […]