• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तानला लाथ मारून काढले बाहेर, अमेरिकेने काढला हुकूमचा एक्का, थेट इराणमध्ये गेली टीम..

May 23, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता दबाव आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने मोठे संकट आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले आहेत. पाकिस्तान या युद्धात मध्यस्थी करत आहे. मात्र, त्यांना फार काही यश मिळत नाही. आता युद्धविराम घडवण्याकरिता थेट कतार मैदानात उतरला. कतारने आपली एक टीम तेहरानमध्ये मध्यस्थीकरिता पाठवली आहे. जगातील सर्वात महत्वाच्या सागरीमार्गांपैकी एक असलेली होर्मुज खाडी आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजार अस्थिर झाला आणि ग्लोबल ऑईल मार्केटला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबवले पाहिजे, याकरिता मोठे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेवरही दबाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कतारकडे एक असा प्रस्ताव आहे, ज्याच्या माध्यमातून होर्मुज खाडी खुली केली जाऊ शकते, त्यावरच कतार काम करत आहे. हा प्रस्ताव 30 दिवसांचा आहे. ज्यामध्ये परमाणुबद्दल चर्चा होईल, पण आता तात्काळ होर्मुज खाडी खुली होईल. आतापर्यंत इराण आणि अमेरिका युद्धात मुख्य भूमिका मध्यस्थीची पाकिस्तान आणि ओमानाची होती.

आता कतारही मैदानात उतरला आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर तेहरानमध्ये आहेत.पाकिस्तानची प्रधानमंत्री शहबाज शरीफ चीनच्या दाैऱ्यावर रवाना झाले. द गार्डियन रिपोर्टनुसार, अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो याने स्पष्ट केले की, अमेरिका कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच मान्य करणार नाही की, होर्मुज खाडीमध्ये जहाजांकडून इराण टोल वसूली करेल. सऊदी अरेबिया, युएई, बहीन, कतार आणि कुवेत यांनी इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित करण्याबद्दल इशारा दिला आहे.

हेच नाही तर होर्मुज खाडीतून सैन्य काढण्याबाबत अमेरिका विचार करत आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी आपले सर्व दाैरेही रद्द करण्याचा निर्णय घेतला. हाऊस हाईसमध्ये सतत बैठका सुरू आहेत. अमेरिकेत मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार
  • Vastu Shastra: रविवारच्या दिवशी करा हे सोपे उपाय; आयुष्यच बदलून जाईल, सर्व आर्थिक संकटं होतील दूर
  • सोनाक्षी ग्लॅमरस लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…
  • IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट
  • ENG vs IND : विराट कोहली फिटनेस टेस्ट पास, इंग्लंडमधील दीड दशकांची प्रतिक्षा संपवणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in