• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Latest News

Air Hostess : एअर होस्टेसच्या मागे असतो गुप्त ट्रॅक्टरचा पहारा, अजब कारण वाचून धक्काच बसेल!

July 13, 2026 by admin Leave a Comment

एअर होस्टेसचं आयुष्य कसं असतं याची सर्वांनाच उत्सुकता असते. रात्री, अपरात्री विमानाचे उड्डाण असल्याने त्यांनादेखील रात्री, अपरात्री घरातून, हॉटेलमधून बाहेर पडावे लागते. अशा वेळी एअर होस्टेसच्या सुरक्षेचा मोठा मुद्दा उपस्थित होते. परदेशात गेल्यानंतर एअर होस्टेसच्या हॉटेलचे बील, जेवणाचे बील संबंधित विमान कंपनीच देते. सोबतच हॉटेल ते एअरपोर्ट असा प्रावास खर्चही कंपनीकडूनच दिला जातो. त्यामुळे एअर […]

Filed Under: Latest News

भारतात तोतापुरी आंब्याचे उत्पादन कुठे होते? शेतकऱ्यांनाही भरपूर का आवडतो? जाणून घ्या

July 13, 2026 by admin Leave a Comment

भारतात आंब्याला फळांचा राजा मानले जाते. भारतात शेकडो शेतकरी आंब्याची लागवड करतात. भारतात तोतापुरी आंबा देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. वेगळा आकार, थोडीशी आंबट चव, प्रोसेसिंग इंडस्ट्रीत वापरला जाणारा तोतापुरी आंबा शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. या तोतापुरी आंब्यापासून ज्यूस, लोणची इत्यादी उत्पादने तयारी केली जातात. तोतापुरी आंब्यला बाजारात चांगली मागणी असते. शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो. या […]

Filed Under: Latest News

मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग… गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?

July 13, 2026 by admin Leave a Comment

विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून असून, त्यांनी कुटुंबाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. मात्र विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी […]

Filed Under: Latest News

Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू

July 13, 2026 by admin Leave a Comment

धुळे शहरालगतच्या सुरत बायपास रिंगरोडवर भीषण अपघातात पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील सुरत बायपास रिंगरोडवरील हॉटेल आदर्शसमोर हा अपघात घडला. कुलकर्णी कुटुंब दुचाकीवरून मालेगावहून धुळ्याकडे येत असताना पाठीमागून भरधाव […]

Filed Under: Latest News

आली का पंचाईत… लग्नाचा केक आईला भरवला, व्हिडीओ व्हायरल होताच घमासान; सोशल मीडियात दोन गटात जुंपली

July 13, 2026 by admin Leave a Comment

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतरच आयुष्याची सेकंड इनिंग सुरू होते. ही इनिंग सुखाची जावी म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. म्हणून तर लग्न सोहळा आनंदात जावा म्हणून वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात. पण काही वेळेला पंचाईत येते. एका लग्नातही अशीच पंचाईत आली. लग्न लागताच केक कापला गेला. पण नवरदेवाने हा केक बायकोला न […]

Filed Under: Latest News

तामिळनाडूत गोहत्येवर संपूर्ण बंदी नाही ! सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निकाल बदलला, सरकारला जारी केली नोटिस….

July 13, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडू येथे गोहत्येवर बंदी घालणाऱ्या मद्रास हायकोर्टाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१३ जुलै २०२६ ) रोजी स्थगिती दिली आहे. राज्य सरकारने या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या नियमांचा हवाला देत सांगितले की दहा वर्षांहून अधिक वयाच्या गोवंशाच्या हत्येवर कायदेशीर बंदी नाही. हायकोर्टाने याविरोधात जाऊन हा आदेश जारी केला आहे असे […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 334
  • Page 335
  • Page 336
  • Page 337
  • Page 338
  • Interim pages omitted …
  • Page 552
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in