• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग… गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?

July 13, 2026 by admin Leave a Comment


विनायक राऊत आणि त्यांचे पुत्र गितेश राऊत यांच्याविरोधात गिरीजा राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून असून, त्यांनी कुटुंबाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. मात्र विनायक राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या तक्रारींना न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद तातडीने भरले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच गरज पडल्यास मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग महिलांना कसा न्याय मिळवून देता येतो ते दाखवते, असेही त्या म्हणाल्या.

करुणा मुंडे यांनी अनेक लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचाही दावा केला. अनेक नेत्यांचे भोंदू बाबांशी संबंध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्या लवकरच गिरीजा राऊत यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी सरकारवर टीका केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in