• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?

July 14, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या संभाव्य फेरबदलात काही मंत्र्यांना विश्रांती मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळ यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

Filed Under: india

मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग

July 14, 2026 by admin Leave a Comment

सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतिमधील शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या पक्षात आल्याने अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे. अशाने त्यांच्या वाट्याला केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या पडतील, अशी चर्चा आहे. अशात आता आणखी तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेंची […]

Filed Under: india

फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

July 14, 2026 by admin Leave a Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली. रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. […]

Filed Under: india

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 29.53 टक्के

July 14, 2026 by admin Leave a Comment

इयत्ता दहावीच्या जून-जुलै 2026 पुरवणी परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यंदा राज्यभरात एकूण 29.53 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला 51 हजार 313 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 15 हजार 157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागनिहाय निकालात नाशिक विभाग 41.45 टक्क्यांसह अव्वल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल […]

Filed Under: india

मटारपासून बनवा काही मिनिटांतच तयार होणारे ‘हे’ चविष्ट नाश्त्याचे पदार्थ, जाणून घ्या रेसिपी

July 14, 2026 by admin Leave a Comment

आजकाल अगदी बाराही महिने बाजारांमध्ये हिरवेगार, टपोरे आणि गोड मटार विकायला असतात. तर या हिरवेगार मटारची चव तर काही औरच असते. आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत मटार म्हणजे ज्याला कोणी वाटाणे असे देखील म्हणतात, ही एक भाजी असून तिचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. त्यांची सौम्य गोड चव आणि मऊ पोत यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत […]

Filed Under: india

Marriage Dispute : लग्नानंतर नवरा सेक्सच करत नव्हता, अखेर एक दिवस नाईलाजाने बायकोने..

July 14, 2026 by admin Leave a Comment

लग्नानंतर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी बऱ्याच गोष्टी आवश्यक असतात. यात घर, पैसा, नोकरी, विश्वास आहेच. पण शरीरसंबंध सुद्धा नातं भक्कम करण्यासाठी तितकेच महत्वाचे असतात. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये शरीरसंबंध नसतील तर संसार मोडायला वेळ लागत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील हे प्रकरण आहे. महिलेने पती विरोधात तक्रार नोंदवली आहे. लग्न तर केलं पण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 535
  • Page 536
  • Page 537
  • Page 538
  • Page 539
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in