• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

लिंबू, पाणी, सुगंधी द्रव्य आणि टाचणी… राऊत प्रकरणात कोर्टात काय काय घडलं? शिवाजी महाराजांनी दिलेल्या दर्ग्याचाही उल्लेख

July 14, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत हे कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहेत. विनायक राऊत आणि त्यांच्या मुलावर सून गिरीजा यांनी गंभीर आरोप केले आहेत. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत […]

Filed Under: india

टोयोटा आणणार Innova Hycross चे नवीन मॉडेल; टेस्टिंग दरम्यान दिसली नवी झलक, होणार मोठे बदल

July 14, 2026 by admin Leave a Comment

टोयोटा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सर्वात आवडती कार नव्या अवतारात आणण्याच्या तयारीत आहे. आगामी इनोव्हा हायक्रॉसच्या नवीन मॉडेलची रस्त्यांवर चाचणी सुरू झाली असून, त्याचे काही फोटो समोर आले आहेत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी या नव्या मॉडेलमध्ये अत्याधुनिक फीचर्स, डिझाइन अपडेट्स आणि मोठे तांत्रिक बदल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. टोयोटाची सर्वात लोकप्रिय हायब्रिड एमपीव्हीची इनोव्हा […]

Filed Under: india

Innova आणि Carens ला मागे टाकत ‘या’ कारने मारली बाजी, जून 2026 मध्ये ठरली नंबर-१ MPV

July 14, 2026 by admin Leave a Comment

गेल्या महिन्यात ग्राहकांनी कोणत्या 7-सीटर कारला सर्वाधिक पसंती दिली, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. जून महिन्याच्या विक्री रिपोर्टनुसार मारुती अर्टिगा पहिल्या स्थानावर राहिली आहे, तर टोयोटा इनोव्हा दुसऱ्या आणि किया कारेन्स तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. बजेट फ्रेंडली किंमत आणि उत्तम मायलेजमुळे अर्टिगाने पुन्हा एकदा या सेगमेंटमध्ये आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. जर तुम्हाला […]

Filed Under: india

दिल तो बच्चा हैं जी… CM विजय सर्वांसमोर खेळत बसले टॉय कार, सोशल मीडियावर VIDEO व्हायरल

July 14, 2026 by admin Leave a Comment

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते सी जोसेफ विजय हे साधेपणामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चेन्नईतील सचिवालयात व्हिएतनाममधील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी विनफास्टच्या प्रतिनिधींशी झालेल्या अधिकृत बैठकीदरम्यानचा त्यांचा हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री विजय एका छोट्याशा टॉय कारसोबत खेळताना दिसत आहेत. यावर आता […]

Filed Under: india

सचिन अहिर यांनी नेत्यांना दिली शपथ, वरळीत मोठा गेम होणार? थेट आदित्य ठाकरे यांना टेन्शन

July 14, 2026 by admin Leave a Comment

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सचिन अहिर यांनी विधान परिषदेचे उपसभापति बनवण्यात आले आहे. आज सचिन अहिर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा वरळीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यसभेचे खासदार मिलिंद […]

Filed Under: india

आदित्य ठाकरेंना रिटायर करायचं, 2029 साली… शिंदेंच्या बड्या नेत्याचा प्लॅन ठरला; आगामी निवडणुकीत गेम होणार?

July 14, 2026 by admin Leave a Comment

Milind Deora : सहा खासदार आणि विश्वासी मानला जाणारा एक आमदार थेट शिंदे गटात गेल्याने माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अस्तित्त्वाची लढाई लढावी लागणार आहे. आमदार सचिन अहिर हे शिंदे गटात जाताच त्यांना विधानपरिषदेचं उपसभापतीपद दिलं गेल्यानं एका प्रकारे ठाकरे यांच्यापुढे मुंबईतही नवं आव्हान उभं केलं जात आहे. अहिर यांचं वरळी मतदारसंघात मोठं प्रस्थ आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 533
  • Page 534
  • Page 535
  • Page 536
  • Page 537
  • Interim pages omitted …
  • Page 891
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला सोडून जान्हवी कपूरने उरकला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत साखरपुडा! व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ
  • Nepal flood: ब्रिज, डीएनए विश्लेषण टीम, अन्न… भारताने नेपाळसाठी आतापर्यंत काय पाठवले?
  • बजेट फक्त 2 कोटी, नफा तब्बल 800%! प्रेमानंद महाराजांचा सल्ला मानला अन् चित्रपट ठरला सुपरहिट
  • Nepal Flood: हिमालयीन तलाव बनले टाईम बॉम्ब! भारतालाही महापूराचा मोठा धोका?
  • Horoscope Today 30th August 2026 : स्वप्नपूर्तीच्या दिशेने मोठे पाऊल.. आजचा दिवस या राशीसाठी खासम् खास ! वाचा तुमचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in