• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

July 15, 2026 by admin Leave a Comment

Bageshwar Baba : आज बागेश्वर बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांचा जेव्हा दरबार भरतो, तेव्हा शेकडो लोक गर्दी करतात. महाराष्ट्रातही त्यांचा अनेक ठिकाणी दरबार भरलेला आहे. त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते अनेकदा वादात सापडलेले आहेत. दरबार भरल्यानंतर अनेकवेळा चमत्काराचे दावे केल्यानेही त्यांच्यावर वेळोवेळी आक्षेप घेण्यात आलेला आहे. दरम्यान, आता हेच बागेश्वर बाबा आता नव्या कारणामुळे […]

Filed Under: india

6 कोटीचं स्टेशन… पण आजपर्यंत एकही ट्रेन थांबली नाही; लोक म्हणतात, रात्री वाटते भीती…

July 15, 2026 by admin Leave a Comment

भोपाळचे निशातपुरा रेल्वे स्टेशन 6 कोटी रुपये खर्च करून बनवलं गेलं आहे. आता रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे रेल्वे स्टेशन ओसाड बनण्याच्या मार्गावर आहे. या रेल्वे स्थानकाचं थाटात उद्घाटनही झालं. पण प्रवाशांसाठी अजूनपर्यंत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. उद्घाटनाला दोन वर्ष झाल्यानंतरही या स्टेशनमध्ये कोणताच स्टाफ तैनात करण्यात आलेला नाही. तसेच ट्रेन थांबण्याचं शेड्यूलही तयार करण्यात आलेलं […]

Filed Under: india

चीन मोठ्या संकटात; देशात मोठी खळबळ, भारतासाठी आनंदाची बातमी

July 15, 2026 by admin Leave a Comment

जगातील नंबर दोनची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त ब्रेक लागला आहे. 2026 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये एप्रिल ते जून या काळात चीनचा जीडीपी ग्रोथ कमी होऊन 4.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2022 नंतर चीनसोबत असं पहिल्यांदाच घडलं आहे. या आधीच्या तिमाहीमध्ये चीनच्या जीडीपी ग्रोथमध्ये 5 टक्क्यांनी वाढ सुरू होती. मार्केटमधून समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्या चीनच्या अर्थव्यवस्थेपुढे अनेक […]

Filed Under: india

ODI World Cup 2027 फॉर्मेटमध्ये बदल, आता सुपर-7 आणि पहिल्या फेरीतून 2 संघ होणार आऊट

July 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून एका वर्षांचा अवधी शिल्लक असूनही जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत नवा फॉर्मेट पाहायला मिळणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीने कधीच स्पर्धेचं आयोजन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या फॉर्मेटबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आयसीसीने 15 जुलैला नव्या फॉर्मेटची घोषणा […]

Filed Under: india

पक्ष सोडण्याचा नवा पॅटर्न… बायकोला ईडीची नोटीस येताच नवऱ्याने पक्ष सोडला; सर्वच पदांचा दिला राजीनामा

July 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या ईडीची नोटीस किंवा पोलिसी कारवाईच्या धाकाने राजकीय नेत्यांकडून पक्ष सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक नेते कोलांटउडी घेताना दिसत आहेत. अगदी पक्षात सुरुवातीपासून काम करणारे, नेतृत्वाच्या पाठी खंबीरपणे उभे असणारे नेतेही पक्ष सोडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी पक्ष सोडला आहे. त्याला कारणही अजब आहे. मित्रा […]

Filed Under: india

weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा

July 15, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाभावी पिकं सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट सतावत आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून तब्बल 15 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, पुढील दहा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 531
  • Page 532
  • Page 533
  • Page 534
  • Page 535
  • Interim pages omitted …
  • Page 893
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गर्भवती इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळण्याच प्रयत्न, 54 दिवसांनंतर मृत्यू! लिव्ह इन पार्टनरनेच रचला भयंकर कट
  • पहिला नंबर माझा… ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in