Sonam Wangchuk Delhi Protest : सध्या राजधानी दिल्लीमध्ये नीट परीक्षेत झालेल्या पेपर फुटीविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोमन वांगचुक तसेच इतर काही विद्यार्थी हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. कित्येक खासदार तसेच नेत्यांनी वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश […]
india
कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पण दुसऱ्या वनडे त्याने एक षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: Getty Images) रोहित शर्माने कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा करून बाद झाला. यावेळी […]
आय फीचर्स व 6500mAh बॅटरी आणि सोनी सेन्सर कॅमेऱ्यासह विवो टी5 लाइट 5G लाँच, जाणून घ्या किंमत
विवोने नवीन विवो टी5 लाइट 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्याची किंमत 20 हजार ते 25 हजार रूपयांदरम्यान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे डिव्हाइस तरुण ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार डिझाइन केले गेले आहे. हा नवीनतम फोन दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, एआय-आधारित उत्पादकता फिचर्स आणि दैनंदिन कामे सहजपणे हाताळण्यासाठी हा फोन त्यानुसार डिझाइन करण्यात आलेला आहे. चला […]
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली फक्त 5 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे लयीत नसल्याचं बोललं जात होतं. पण दुसर्या सामन्यात त्याने सर्व अंदाज आणि बातम्या खोडून काढल्या आहे. विराट कोहलीने या सामन्यात सावध सुरूवात केली. पहिले चार चेंडू निर्धाव घालवले आणि पाचव्या […]
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्… व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
पुण्यात एका कंत्राटदाराच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. खलील शेख असे संबंधित कंत्राटदाराचे नाव असून ते बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत होते. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी काही व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची […]
EPF News : 40 व्या वर्षी नोकरी सोडली, 58 व्या वयापर्यंत खात्यात येईल व्याज ? नवा नियम काय?
Employee Provident Fund : पीएफ संदर्भात नवीन नियम आले आहेत. अनेकदा लोक नोकरी सोडल्यानंतर किंवा करीयरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पीए खात्या संदर्भात त्रस्त असतात. खास करुन ते लोक जे ४० वा ४५ मध्ये नोकरी सोडतात. त्यांना वाटते की निवृत्तीपर्यंत त्यांचा प्रोव्हीडंट फंड (PF)खात्यावर व्याज मिळणे बंद होऊन जाईल. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO)नियमांतर्गत नोकरी सोडल्यानंतरही पीएफ […]