• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

‘डर्टी संजय राऊत.., लाज वाटायला पाहिजे…’, राणेंचं राऊतांना सडेतोड प्रत्युत्तर; नागपुरातील रामरक्षा आंदोलनापूर्वी वातावरण तापलं

July 16, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू आहे. येत्या 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनात सहभागी होण्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं होतं. परंतु आता या पत्रावरून वातावरण चांगलंच तापलं […]

Filed Under: india

दिल्लीतील सोनम वांगकुचक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!

July 16, 2026 by admin Leave a Comment

Sonam Wangchuk Delhi Protest :  सध्या राजधानी दिल्लीमध्ये नीट परीक्षेत झालेल्या पेपर फुटीविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोमन वांगचुक तसेच इतर काही विद्यार्थी हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. कित्येक खासदार तसेच नेत्यांनी वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश […]

Filed Under: india

कार्डिफमध्ये रोहित शर्माचा षटकारांचा विक्रम, वनडेत धावांच्या शर्यतीत या दिग्गजाला टाकलं मागे

July 16, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. पण दुसऱ्या वनडे त्याने एक षटकार मारला आणि एक विक्रम आपल्या नावावर केला. (Photo: Getty Images) रोहित शर्माने कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात 47 चेंडूंचा सामना केला आणि 26 धावा करून बाद झाला. यावेळी […]

Filed Under: india

आय फीचर्स व 6500mAh बॅटरी आणि सोनी सेन्सर कॅमेऱ्यासह विवो टी5 लाइट 5G लाँच, जाणून घ्या किंमत

July 16, 2026 by admin Leave a Comment

विवोने नवीन विवो टी5 लाइट 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्याची किंमत 20 हजार ते 25 हजार रूपयांदरम्यान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे डिव्हाइस तरुण ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार डिझाइन केले गेले आहे. हा नवीनतम फोन दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, एआय-आधारित उत्पादकता फिचर्स आणि दैनंदिन कामे सहजपणे हाताळण्यासाठी हा फोन त्यानुसार डिझाइन करण्यात आलेला आहे. चला […]

Filed Under: india

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची वसुली, अर्धशतक ठोकत दिलं उत्तर

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहली फक्त 5 धावा करून बाद झाला होता. त्यामुळे लयीत नसल्याचं बोललं जात होतं. पण दुसर्‍या सामन्यात त्याने सर्व अंदाज आणि बातम्या खोडून काढल्या आहे. विराट कोहलीने या सामन्यात सावध सुरूवात केली. पहिले चार चेंडू निर्धाव घालवले आणि पाचव्या […]

Filed Under: india

पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्… व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन

July 16, 2026 by admin Leave a Comment

पुण्यात एका कंत्राटदाराच्या मृत्यूची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. खलील शेख असे संबंधित कंत्राटदाराचे नाव असून ते बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करत होते. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी काही व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 528
  • Page 529
  • Page 530
  • Page 531
  • Page 532
  • Interim pages omitted …
  • Page 900
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
  • एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
  • ममता बॅनर्जींना पुन्हा जबर धक्का! आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर? नव्या ऑपरेशन लोटसची देशात चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in