• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

फ्लिपकार्टवर Moto G77 Power चा सेल सुरू, अशाप्रकारे मिळवा 3 हजार 200 रुपयांचा बंपर डिस्काउंट

July 14, 2026 by admin Leave a Comment

मोटोरोला कंपनीने मागच्या आठवड्यात त्यांचा नवीन मोटो जी77 पॉवर हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर 13 जुलैपासून हा नवीन मोटोरोला फोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच कंपनीने जी-सिरीजचा भाग असलेला हा नवीन फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केला आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या रंगांचा फोन खरेदी करता येईल. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ऑक्टा-कोअर प्रोसेसर […]

Filed Under: india

या देशात रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ची वाईट अवस्था, बॉक्स ऑफिसवर ठरला डिझास्टर

July 14, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह अभिनीत आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमाने जगभरात तुफान कमाई केली. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. या सिनेमाला पाकिस्तानमध्येही पसंती मिळाली. पण एक देश असा आहे जिथे हा सिनेमा प्रदर्शित होताच सुपर फ्लॉप ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अतिशय शुल्लक कमाई केली आहे. देशात आणि जगभरात ब्लॉकबस्टर […]

Filed Under: india

Kolhapur Crime News : सासूला माँ साहेब म्हणायचं, नणंदेला राणीसाहेब अन् नवऱ्याला सरकार… भयंकर छळ; मुलीच्या बारश्या आधीच… कोल्हापूरकरांना मोठा धक्का

July 14, 2026 by admin Leave a Comment

Kolhapur Crime News: अवघ्या महिन्याभरापूर्वी झालेली डिलीव्हरी, पदरातली पोर अवघी 1 महिन्याची.. तिच्याच बारशाची थाटामाटात तयारी सुरू, ऑनलाईन 50 हजारांचा मागवलेला पाणा, सगळीकडे लगबग असतानाच कोल्हापुरातील राजारामपुरीमध्ये अघटित घडलं. महिन्याभराच्या मुलीचं बारसं होण्याआधीच तिच्या आईन टोकाचं पाऊल उचललं आणि घरात एकच आक्रोश उमटला. कोल्हापुरातील अस्मिता प्रतीकसिंह काटकर या महिलेने गळफास लावू घेत तिचा जीव दिला, […]

Filed Under: india

भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात स्वदेशी शक्तीची भर; सागरी सुरक्षेला मिळालं नवं बळ, अचानक नेमकं काय घडलं?

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारतीय सागरी सुरक्षेसाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एका स्वदेशी शक्तीची भर पडलीये. सध्या निलगीरी, संधायक आणि अर्नाळा वर्गाच्या युद्धानौका सागरी युद्ध, जलसर्वेक्षण आणि किनारी पाणबुडीविरोधी कारवायामध्ये आघाडीवर आहेत. त्यात आयएनएस दुनागरी, आयएनएनस शोधन, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळालं […]

Filed Under: india

2 वाजता काय घडणार? एकनाथ शिंदेंनी बोलावली कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक, सर्व मंत्र्यांना काय दिले आदेश?

July 14, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी 6 खासदारांनी केली. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुढे आली. काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. हेच नाही तर ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. यादरम्यान राज्यातील राजकारणात […]

Filed Under: india

होर्मुज खाडीत दोन जहाजांची भीषण टक्कर, एका जहाजाच्या ठिकऱ्या… इराणने जे केले त्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

July 14, 2026 by admin Leave a Comment

Iran Rescue 23 Crew Members: इराण आणि अमेरिकेत पुन्हा शिलगली आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले वाढले आहेत. दरम्यान होर्मुज समुद्रधुनीत आज एक भीषण अपघात घडला. दोन जहाजांमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की एक जहाजाच्या ठिकऱ्या उडाल्या. यावेळी इराणच्या माणुसकीचे दर्शन जगाला घडले. इराणच्या नौदलाने त्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 537
  • Page 538
  • Page 539
  • Page 540
  • Page 541
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in