• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?

July 14, 2026 by admin Leave a Comment

राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे […]

Filed Under: india

राऊत कुटुंबीयांच्या अडचणी वाढणार? मोठी अपडेट समोर; थेट सिंधुदुर्गातूनच…

July 14, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचे कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले. गिरिजा राऊत यांनी ठाणे येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता राऊत यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कौटुंबिक प्रकरणात आरोपी असलेल्या […]

Filed Under: india

होर्मुजमध्ये भारतीयांवर हल्ला, भारताचा थेट मोठा निर्णय, इराणी..

July 14, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. होर्मुज खाडीत व्यापारी जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर इराणकडून मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 1 भारतीय कर्मचारी ठार झाला तर काहीजण गंभीर जखमी आहेत. भारताने या हल्ल्याचा निषेध केला. यासोबतच असे हल्ले कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नसल्याचे भारताने म्हटले. आता भारताकडून […]

Filed Under: india

सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

July 14, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन हत्या करण्यात आली. आता याच सिया केतन प्रकरणी मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. केतन अग्रवाल याच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाविक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी, “प्रत्येक आईप्रमाणे, मी स्वप्न पाहिले होते की केतन एक सुंदर […]

Filed Under: india

IND vs ENG 1st ODI पूर्वी मोठा ट्विस्ट, संघात मोठी फूट पडल्याची खळबळ समोर; नेमकं काय घडलं?

July 14, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका 14 जुलैपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅममधील एडजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. इंग्लंडचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने एडजबॅस्टन येथे मोठ्या प्रमाणावर सराव केला आहे. मात्र, त्या सराव सत्रादरम्यान असे काही घडले, ज्यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. सामना सुरु व्हायला काही तास बाकी असताना ही […]

Filed Under: india

Dhamaal 4 : ‘धमाल 4’च्या कमाईचा डंका! फक्त 4 दिवसांत गाठला जादुई आकडा

July 14, 2026 by admin Leave a Comment

सध्या बॉक्स ऑफिसवर कॉमेडी चित्रपटांचा चांगला काळ सुरू आहे. अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'नंतर आता अजय देवगणचा 'धमाल 4' हा चित्रपट छप्परफाड कमाई करतोय. दमदार कथानक, कलाकारांचं अभिनय, अचूक विनोदाचं टायमिंग यांमुळे या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. अवघ्या चार दिवसांत या कॉमेडी चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशातही […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 538
  • Page 539
  • Page 540
  • Page 541
  • Page 542
  • Interim pages omitted …
  • Page 890
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in