• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग

July 14, 2026 by admin Leave a Comment


सध्या राज्यभर केंद्रातील तसेच राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चांना जोर धरणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, महायुतिमधील शिंदेंची शिवसेना ही ठाकरेंच्या फुटीर खासदारांच्या पक्षात आल्याने अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं जात आहे. अशाने त्यांच्या वाट्याला केंद्रातील मोठ्या जबाबदाऱ्या पडतील, अशी चर्चा आहे. अशात आता आणखी तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवारांची आणि एकनाथ शिंदेंची भेट झाली. एकनाथ शिंदेंच्या दालनातच ही भेट झाली असून पवारांच्या आमदारांची बैठकही झाली.

अलीकडील काही चर्चांनुसार, ठाकरेंचे सहा खासदार शिंदे गटात आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच दिल्ली जात आहेत. या सर्व बाबी आणि राजकीय घडमोडी लक्षात घेता, शिंदे हे महत्त्वाचा राजकीय संदेश घेऊन दिल्लीला चालले आहेत का, अशा चर्चा आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांचा एल्गार, आमरण उपोषणापूर्वी सरकारची मोठी भूमिका, अखेर तो डाव टाकलाच…
  • Manoj Jarange: भगवं वादळ मुंबईत धडकणार, किती मराठे राजधानीत येणार? मनोज जरांगेंनी थेट आकडाच सांगितला, सरकारपुढे मोठे आव्हान
  • सनी देओल याने मुस्लीम भूमिका साकारल्यानंतर काय झालं? ‘बंटवारा 1947’ सिनेमा फ्लॉप होताच, शबाना आझमी यांचा रोखठोख प्रश्न…
  • भर शोमध्ये ओरीने समय रैनाला दिली अटकेची धमकी, दोघांमध्ये नेमकं काय घडलं?
  • रोहित पवारांकडे ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट; मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in