• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

March 16, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 16 दिवस असून, मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मजू स्ट्रेट बंद झाल्यामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या इंधन संकटात सापडलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या […]

Filed Under: india

Virat Kohli : रोहित आणि गेलपैकी सर्वोत्तम टी 20 ओपनर कोण? विराटने कुणाचं नाव घेतलं?

March 15, 2026 by admin Leave a Comment

रोहित शर्मा आणि ख्रिस गेल हे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम आजी माजी फलंदाजांपैकी एक आहे. क्रिकेट विश्वात विशेष करुन टी 20 फॉर्मटेमध्ये कायमच सर्वोत्तम फलंदाज/गोलंदाज कोण? याची चर्चा पाहायला मिळते. भारतीय चाहत्यांना रोहित शर्मा हा सरस फलंदाज वाटतो. तर काहींना ख्रिस गेल हा रोहितपेक्षा भारी वाटतो. मात्र ही क्रिकेट चाहत्यांची मतं झाली. मात्र टीम इंडियाचा अनुभवी […]

Filed Under: india

भारताची इराणला मोठी मदत, इराणनेही मानले मित्राचे आभार, भारताचं केलं प्रचंड कौतुक

March 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या इराण युद्धामध्ये गुंतला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं असून इराण मोठ्या संकटात सापडला आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये आता भारत इराणच्या मदतीला धावून आला आहे. या युद्धात इराणचं प्रचंड नुकसान झालं असून, मानवतेच्या दृष्टीकोनातून इराणला मदत करण्यासाठी आता अनेक भारतीय नागरिक पुढे आले आहेत. भारतीय नागरिक […]

Filed Under: india

अमिताभ यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नाही, वडीलांनी या कारणाने बदलले, बिग बी यांनी सांगितला तो किस्सा

March 15, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांना महानायक म्हटले जाते. त्यांच्या खर्जातील आवाज आणि डायलॉग बोलण्याची पद्धत, एकूण दमदार पर्सनालिटी त्यामुळे लहानमुलांपासून वयोवृद्ध मंडळी त्यांचे चाहते आहेत. त्यांनी केबीसीतून पुन्हा कमबॅक करीत आजही अनेक चित्रपट आणि जाहिरातीत काम करीत आहेत. त्यांच्या चित्रपटातील डॉयलॉग देखील लोक लक्षात ठेवतात. परंतू या महानायक बिग बी यांचे ‘बच्चन’ खरे […]

Filed Under: india

घरात किती गॅस सिलिंडर ठेवता येतात? मर्यादा ओलांडल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास, वाचा नियम

March 15, 2026 by admin Leave a Comment

मध्य पूर्वेतील युद्दाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. जहाजांची वाहतूक विस्कळित झाल्यामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. काही लोक घरात सिलिंडरचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा लोकांचा हा निर्णय केवळ धोकादायक नाही तर नियमबाह्य देखील आहे. सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी […]

Filed Under: india

चीनचे फायटर जेट, युद्ध नौका मैदानात; अमेरिकेसोबत युद्धाची तयारी पूर्ण, चायनाच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ

March 15, 2026 by admin Leave a Comment

युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला, तेव्हापासून इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 16 दिवस आहे. दरम्यान या युद्धामुळे जगातील देश दोन गटात विभागाले गेले आहेत. काही जणांनी या युद्धात इस्त्रायल आणि अमेरिकेला पाठिंबा दिला आहे. तर काही जणांनी इराणला पाठिंबा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Interim pages omitted …
  • Page 393
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा
  • IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?
  • IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?
  • Sahar Shaikh | कैसा हराया… म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकी भानगड काय?
  • tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in