• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात महत्त्वाची सुनावणी

July 30, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत उद्धव ठाकरे यांचा कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवला […]

Filed Under: india

ही तर सिया, मुस्कानपेक्षाही डेंजर, नवरा ऑस्ट्रेलियात गेल्याचा दोन वर्ष बनाव, अखेर एका प्रश्नाने… ‘दृश्यम’ही फिका पडेल अशी मर्डर मिस्ट्री

July 30, 2026 by admin Leave a Comment

गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून थरारक कट रचल्याचा आरोप आहे. पतीला दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पाजून मारलं. त्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने पतीचा मृतदेह तब्बल 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात पुरला. हाईट म्हणजे, आपल्या […]

Filed Under: india

गाणं पाहिजे तर असं, 4 वर्षात 27.9 कोटी लोकांनी पाहिलं, आजही प्लेलिस्टमध्ये नंबर 1, ऐकताच…

July 30, 2026 by admin Leave a Comment

सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीची गाण्यांची आवड वेगवेगळी आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात प्रत्येक व्यक्ती हे गाणं अनेकदा ऐकतो. गाणं इतकं सुपरहिट की या गाण्याला आतापर्यंत 27.9 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. श्रावण महिना सुरू होताच देशभरात भगवान शिव यांच्या भक्तीचे वातावरण निर्माण होते. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, कावड यात्रांची तयारी आणि सर्वत्र शिवभजनांचा निनाद ऐकू येतो. अशा […]

Filed Under: india

August Bank Holiday: कृपया लक्ष द्या! ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका बंद; कधी- कधी सुट्टी?

July 30, 2026 by admin Leave a Comment

ऑगस्ट 2026 मध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे बँकिंग काम करायचे असल्यास, बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी नक्की तपासा. या महिन्यात रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारी असलेल्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त, विविध सण आणि विशेष प्रसंगी वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहतील. आगाऊ नियोजन केल्यास तुम्हाला तुमची महत्त्वाची बँकिंग कामे वेळेवर पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. किती दिवस बँका बंद असणार […]

Filed Under: india

अजिंक्य रहाणेनंतर केकेआरचा कॅप्टन कोण होणार? हे नाव आघाडीवर; पण…

July 30, 2026 by admin Leave a Comment

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने 30 जुलै 2026 रोजी सकाळी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याचं जाहीर केलं. आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे आता मैदानाबाहेर असणार आहे. अजिंक्य रहाणेने उचललेल्या या पावलामुळे आयपीएल फ्रेंचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का बसला आहे. कारण मागच्या दोन पर्वात अजिंक्य रहाणेने या फ्रेंचायझीचं नेतृत्व केलं होतं. […]

Filed Under: india

घर आहे की जंगल? 4 भिंतीत 30 सापांच्या पिल्लांचा सुळसुळाट; कुटुंबीय दहशतीत

July 30, 2026 by admin Leave a Comment

तुम्ही जंगलात, डोंगराळ भागात गेल्यावर तुम्हाला नाग, सापाचं दर्शन होण्याची शक्यता अधिक असते. अनेक जण सापाच्या भितीने जंगलात फेरफटाका मारायलाही घाबरतात. डोंगराळ भागात अनेक जण जमिनीवर पाहून चालत असतात. मानवी वस्तीत साप क्वचितपणे दिसून येतो. खरंतर जीवघेण्या विषारी सापांची सर्वसामान्यांना खूपच भीती वाटत असते. साधा रस्त्यावर एक साप दिसला तरी नागरिकांची एकच धावाधाव होते. परंतु […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 391
  • Page 392
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Interim pages omitted …
  • Page 947
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सिल्व्हर ओकला शिवसेना…, शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, मोठं वक्तव्य
  • Khushi Kapoor : वेदांग रैनासोबत ब्रेकअपनंतर खुशी कपूरच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री ! बालपणीच्या मित्रासोबत पुन्हा जुळल्या प्रेमाच्या तारा? कोण आहे तो ?
  • श्रीदेवी-माधुरीच्या स्टारडमवर भारी पडलेली ही अभिनेत्री, 19 व्या वर्षी दुप्पट वय असणाऱ्या व्यक्तीसोबत केलेलं लग्न
  • केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
  • बाळासाहेब गेल्यानंतर पक्षात… कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in