• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

अनिल परब यांना मोठा दिलासा, ‘त्या’ मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता

July 30, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पालिका अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परब यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जून 2023 मध्ये वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अनिल परब, माजी नगरसेवक सदानंद परब यांच्यासह इतर सर्व […]

Filed Under: india

CWG 2026: नीरज चोप्रा अंतिम फेरीत, भारताच्या आणखी दोन खेळाडूंचा पाकिस्तानच्या नदीमशी होणार सामना

July 30, 2026 by admin Leave a Comment

कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील भालाफेकीच्या पात्रता फेरीत नीरज चोप्रासह तीन भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीतून 12 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळणार होतं. त्यात तीन भारतीय खेळाडू आहेत. तर पाकिस्तानच्या अरशद नदीमही अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पात्रता फेरीतून ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स, श्रीलंकेचा रुमेश थारंगा पाथिरागे, इंग्लंडचा बेन ईस्ट, त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न […]

Filed Under: india

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रा ‘या’ पॉवरफूल फोनच्या किमतीत मोठी घट, 24 हजार 124 रूपयांनी झाली स्वस्त

July 30, 2026 by admin Leave a Comment

स्मार्टफोनच्या किमती हळूहळू वाढत असताना सॅमसंगच्या फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस26 अल्ट्राची किंमत 24 हजार 124 रूपयांनी कमी करण्यात आली आहे. हा फोन तुम्हाला त्याच्या लाँच किमतीपेक्षा खूपच स्वस्त खरेदी करता येणार आहे. कंपनीच्या गॅलेक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंटच्या आधी फ्लिपकार्टवर एस26 अल्ट्रा मोठ्या सवलतीत विकला जात आहे. जर तुम्ही या पॉवरफूल सॅमसंग फोनची किंमत कमी होण्याची […]

Filed Under: india

थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी, मनुस्मृतीवरून राज्यसभेत राडा… मल्लिकार्जून खर्गे सरकारवर बरसले

July 30, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच सभागृहात मनुस्मृतीवरून गोंधळ पहायला मिळाला. आज राज्यसभेत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. काय म्हणाले खर्गे? राज्यसभेत शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेदरम्यान […]

Filed Under: india

बीएसएनएलने आयफोनपेक्षाही महागडा फोन केला लाँच, ज्याची किंमत ऐकून व्हाल थक्क…

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारतात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने भारतात एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. मात्र लाँच करण्यात आलेला हा सॅटेलाइट फोन व्यावसायिक वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. तसेच हा फोन जर तुम्हाला खरेदी करून वापरायचा असेल तर परवानगीशिवाय त्याचा वापर करू शकत नाही. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्टपणे […]

Filed Under: india

काय आहे ही नवी REEV टेक्नॉलॉजी? बॅटरी संपण्याची भीती होणार दूर अन् हाइब्रिडपेक्षा कशी आहे वेगळी?

July 30, 2026 by admin Leave a Comment

ग्राहकांची रेंजची चिंता दूर करण्यासाठी ईव्ही विश्वात REEV तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. हाइब्रिड कारपेक्षा वेगळ्या असलेल्या या सिस्टीममध्ये इंजिन थेट चाके फिरवत नाही, तर ते केवळ बॅटरी चार्ज करण्याचे काम करते. ईव्हीचे भविष्य मानल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे युजर्सना चार्जिंग स्टेशनशिवायही मोठा प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री सातत्याने वाढत आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 389
  • Page 390
  • Page 391
  • Page 392
  • Page 393
  • Interim pages omitted …
  • Page 947
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात… एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
  • लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
  • नुसती मस्ती नाही तर माज, नगरसेवकाच्या नातवाकडून 64 वयाच्या वृद्ध रिक्षाचालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण, थेट..
  • मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
  • NCMC कार्ड नसलेल्या महिलांना, वृद्धांना मोठा दिलासा, अर्ध्या तिकिटाची सवलत सुरूच राहणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in