• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

ग्लूटेन-फ्री डाएटचा वाढता ट्रेंड आणि आरोग्यावर होणारा परिणाम

July 30, 2026 by admin Leave a Comment

आजकाल आरोग्य आणि फिटनेसबाबत जागरूक असलेल्या अनेक लोकांमध्ये ग्लूटेन-फ्री डाएटचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. वजन कमी करणे, पचनशक्ती सुधारणे, शरीरातील सूज कमी करणे किंवा अधिक ऊर्जा मिळवणे अशा अनेक कारणांसाठी लोक आपल्या आहारातून ग्लूटेन असलेले पदार्थ काढून टाकत आहेत. सोशल मीडिया, सेलिब्रिटींच्या जीवनशैलीचे अनुकरण आणि फिटनेसशी संबंधित विविध दावे यामुळे ग्लूटेन-फ्री आहार लोकप्रिय […]

Filed Under: india

तुमच्या विधानामुळे आम्ही नाराज.., व्ही कामकोटी यांना गोमुत्र एक्सपर्ट म्हटल्याप्रकरणी प्रियंका गांधींना पत्र

July 30, 2026 by admin Leave a Comment

काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी IIT मद्रासचे संचालक प्रा व्ही कामकोटी यांना गोमूत्र एक्सपर्ट असे संबोधल्याच्या वक्तव्यानंतर देशात नवा राजकीय आणि शैक्षणिक वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यानंतर सरकारी सूत्रांनी प्रा. कामकोटी यांची उल्लेखनीय शैक्षणिक आणि व्यावसायिक कामगिरी सार्वजनिक केली होती. आता असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या महासचिव सौ पंकज मित्तल आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी […]

Filed Under: india

पावसाळ्यात साप घरात घुसण्याची भीती वाटते? मग करा हा सोपा देसी उपाय, पुन्हा परिसरात सुद्धा दिसणार नाही

July 30, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा आपल्याला जमिनीवर फिरताना दिसतात, पावसाचं पाणी बिळात गेल्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. जेव्हा साप बिळातून बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्या निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. ज्या ठिकाणी जास्त आद्रता असेल, ओलसरपणा आणि त्यांना लपण्यासाठी सोय असेल अशा जागेची निवड ते शक्यतो आपल्या निवाऱ्यासाठी करतात. जर अशा जागा तुमच्या घरात देखील […]

Filed Under: india

2 मिनिटांत सोलून होईल लसूण, फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्सचा करा अवलंब

July 30, 2026 by admin Leave a Comment

प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पदार्थांची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. तर लसूण अन्नाची चव आणि सुगंध वाढवतोच शिवाय आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. डाळ, भाज्या, चटण्या आणि इतर अनेक पदार्थांमध्ये लसूण वापरल्याने त्यांची चव वाढते. त्यात ॲलिसिन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक पोषक तत्वे असतात, जी शरीरासाठी आवश्यक मानली जातात. त्यामुळे […]

Filed Under: india

दगडांवरून फिंगरप्रिंट घेणार अन् आधारशी…सीजेपी आंदोलनाचा तपास दिल्ली पोलीस कसा करतायत? चंद्रकांत पाटील म्हणाले…

July 30, 2026 by admin Leave a Comment

CJP Delhi Protest : आपले आंदोलन संपल्यानंतर आता आमच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यावर वेगवेगळ्या राज्यात कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. आम्ही कोणत्याही आंदोलकावर कारवाई करणार नाही, असे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु तरीदेखील केंद्र सरकार हे आश्वासन मोडत आहे, असं म्हणत सीजेपीने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. दरम्यान, असे असतानाच आता भाजपाचे […]

Filed Under: india

केंद्र सरकार मोठ्या तयारीत! दिल्लीत अमित शाहांसह IB प्रमुखांची बैठक, CJP च्या इशाऱ्यानंतर मोठा डाव?

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कोकरोच जनता पार्टी (CJP) ने केलेल्या आंदोलनानंतर आता या प्रकरणात नवी घडामोड समोर आली आहे. आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर संबंधितांवर गुन्हे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 388
  • Page 389
  • Page 390
  • Page 391
  • Page 392
  • Interim pages omitted …
  • Page 947
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात… एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
  • लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
  • नुसती मस्ती नाही तर माज, नगरसेवकाच्या नातवाकडून 64 वयाच्या वृद्ध रिक्षाचालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण, थेट..
  • मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
  • NCMC कार्ड नसलेल्या महिलांना, वृद्धांना मोठा दिलासा, अर्ध्या तिकिटाची सवलत सुरूच राहणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in