• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

Russian Oil Tanker : वेनेजुएलाच्या समुद्रातील तेल टँकरवरुन रशियाचा अमेरिकेला अल्टीमेटम, पण भारतीयांचा जीव धोक्यात

January 9, 2026 by admin Leave a Comment

अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश जागतिक राजकारणात परस्परांचे विरोधक आहेत. युक्रेन युद्धामुळे हा तणाव आणखी वाढलेला असताना आता एक तेल टँकर दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं कारण ठरतोय. मागच्या आठवड्यात अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर याच वेनेजुएलाच्या समुद्रात एक रशियन तेल टँकर अमेरिकेने ताब्यात घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तेल टँकरसाठी आपली […]

Filed Under: india

मुस्तफिजुर रहमान याचे कमबॅक? BCCI नं खरंच दिली IPL 2026 मध्ये खेळण्याची ऑफर? मोठी अपडेट काय?

January 9, 2026 by admin Leave a Comment

Mustafizur Rahman Comeback in IPL 2026: भारत आणि बांगलादेशात सत्तापालट नाट्यानंतर मोठा तणाव आहे. तर त्याचे पडसाद क्रिकेट जगतातही उमटले आहेत. BCCI ने बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल 2026 मध्ये खेळण्यास मंजूरी दिली नाही. कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2026 साठी लिलावात या बांगलादेशी खेळाडूला 9.2 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण बांगलादेशात हिंदूवर […]

Filed Under: india

ED च्या छाप्याविरोधात TMC चा मोर्चा;दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा राडा

January 9, 2026 by admin Leave a Comment

TMC Protest against ED Raid: अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोलकत्ता येथील छापेमारीविरोधात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीत मोर्चा उघडला. टीएमसीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयासमोर विरोध प्रदर्शन केले. दिल्ली पोलिसांनी टीएमसीच्या खासदारांना ताब्यात घेतले. तर खासदार महुआ मोईत्रा यांनी ईडीच्या छापेवारीवरच शंका उपस्थित केली. पक्षाविरोधात षडयंत्र रचल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. […]

Filed Under: india

BMC Elections 2026 : सभांऐवजी ठाकरे बंधूच्या शाखा-शाखांवर भेटीगाठी, ठाकरे कुटुंबीयांच्या नव्या प्रचार पॅटर्नची चर्चा

January 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, महायुतीमधील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभांचा धडाका लावला असताना, ठाकरे बंधूंनी वेगळी प्रचार रणनीती अवलंबली आहे. 18 वर्षांनी एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप एकही मोठी संयुक्त जाहीर सभा घेतलेली नाही. याउलट, त्यांनी मुंबईतील पक्ष शाखांना भेटी देण्यावर भर दिला आहे. या नव्या पॅटर्नमध्ये उद्धव […]

Filed Under: india

हिवाळ्यात केसांसाठी खोबरल तेल की बदामाचे तेल? काय ठरते सर्वात जास्त फायदेशीर?

January 9, 2026 by admin Leave a Comment

केसांच्या काळजीसाठी बदाम तेल आणि नारळ तेल चांगले मानले जाते. ही दोन्ही तेले केसांना सुंदर बनवण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जातात. कोरडे आणि निर्जीव केस संगोपन करण्यापासून ते चमकदार आणि निरोगी केस मिळविण्यापर्यंत, ही दोन तेले काळाच्या कसोटीवर उभी राहिली आहेत आणि त्यांची योग्यता सिद्ध केली आहेत. कोणते तेल चांगले आहे याचा विचार करत असल्यास, ते आपल्या […]

Filed Under: india

WPL 2026 आधीच स्टार क्रिकेटर संपूर्ण मोसमातून बाहेर, बदली खेळाडू मिळणार नाही, कारण…

January 8, 2026 by admin Leave a Comment

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी गुजरात जायंट्सला मोठा झटका लागला आहे. स्टार खेळाडूला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. धक्कादायक म्हणजे गुजरातला बदली खेळाडू मिळणार नाही. (PHOTO CREDIT- PTI) विकेटकीपर बॅट्समन यास्तिका भाटीया हीला डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमाला मुकावं लागलं आहे. गुजरात जायंट्सने यास्तिकाला मेगा ऑक्शनमधून […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 386
  • Page 387
  • Page 388
  • Page 389
  • Page 390
  • Interim pages omitted …
  • Page 396
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पॉवरफूल बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi A7 Pro 5G फोनची भारतात पहिली विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स
  • Chanakya Niti : या तीन गोष्टींवर कधीच विश्वास ठेवू नका, चाणक्य यांचे हे विचार आयुष्य बदलून टाकतील
  • जिओच्या ग्राहकांची बल्ले बल्ले! कंपनीने आणले 4 खास प्लॅन
  • मोठी बातमी! इराणचा गेम ओव्हर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनं जगभरात मोठी खळबळ, म्हणाले तासाभरात…
  • 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह ओप्पोचा हा फोन लाँच, जो Oneplus Nord 6 शी करेल स्पर्धा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in