• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

india

थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी, मनुस्मृतीवरून राज्यसभेत राडा… मल्लिकार्जून खर्गे सरकारवर बरसले

July 30, 2026 by admin Leave a Comment

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज राज्यसभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, यामुळे सभागृहात राडा झाला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच सभागृहात मनुस्मृतीवरून गोंधळ पहायला मिळाला. आज राज्यसभेत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. काय म्हणाले खर्गे? राज्यसभेत शिक्षण व्यवस्थेवरील चर्चेदरम्यान […]

Filed Under: india

बीएसएनएलने आयफोनपेक्षाही महागडा फोन केला लाँच, ज्याची किंमत ऐकून व्हाल थक्क…

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारतात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. अशातच सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने भारतात एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. मात्र लाँच करण्यात आलेला हा सॅटेलाइट फोन व्यावसायिक वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. तसेच हा फोन जर तुम्हाला खरेदी करून वापरायचा असेल तर परवानगीशिवाय त्याचा वापर करू शकत नाही. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्टपणे […]

Filed Under: india

काय आहे ही नवी REEV टेक्नॉलॉजी? बॅटरी संपण्याची भीती होणार दूर अन् हाइब्रिडपेक्षा कशी आहे वेगळी?

July 30, 2026 by admin Leave a Comment

ग्राहकांची रेंजची चिंता दूर करण्यासाठी ईव्ही विश्वात REEV तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. हाइब्रिड कारपेक्षा वेगळ्या असलेल्या या सिस्टीममध्ये इंजिन थेट चाके फिरवत नाही, तर ते केवळ बॅटरी चार्ज करण्याचे काम करते. ईव्हीचे भविष्य मानल्या जाणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे युजर्सना चार्जिंग स्टेशनशिवायही मोठा प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) विक्री सातत्याने वाढत आहे. […]

Filed Under: india

Abhijeet Dipke: अभिजीत दिपके याने केला एका वाक्यात कंगना राणावतचा पाणउतारा, म्हटले, ती थोडी..

July 30, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. जर सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आमच्याकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. बीजेपी खासदार कंगना राणावत यांनी जेंनझीबद्दल एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेची आता जोरदार चर्चा रंगली आहे. कंगना यांनी केलेल्या विधानावर संत्पत प्रतिक्रिया समोर येत आहे. आता यावर सीजेपी […]

Filed Under: india

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना कोर्टाचा झटका? 17 वर्षांनंतर त्या मानहानी प्रकरणात महत्त्वाची सुनावणी

July 30, 2026 by admin Leave a Comment

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील तब्बल 17 वर्षांपूर्वीच्या मानहानी प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आलेल्या कथित व्हिडिओप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 5 ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत उद्धव ठाकरे यांचा कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवला […]

Filed Under: india

ही तर सिया, मुस्कानपेक्षाही डेंजर, नवरा ऑस्ट्रेलियात गेल्याचा दोन वर्ष बनाव, अखेर एका प्रश्नाने… ‘दृश्यम’ही फिका पडेल अशी मर्डर मिस्ट्री

July 30, 2026 by admin Leave a Comment

गुजरातच्या जामनगरमधून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून थरारक कट रचल्याचा आरोप आहे. पतीला दारूमध्ये विषारी सायनाइड मिसळून पाजून मारलं. त्या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने पतीचा मृतदेह तब्बल 12 ते 15 फूट खोल खड्ड्यात पुरला. हाईट म्हणजे, आपल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 385
  • Page 386
  • Page 387
  • Page 388
  • Page 389
  • Interim pages omitted …
  • Page 942
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Rinku Singh : बेस्ट फिनिशर रिंकू सिंहचं करिअरचं फिनिश का? अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीजसाठी टीममधून ड्रॉप करण्याचं कारण आलं समोर
  • 94 वर्षांपूर्वीचा चित्रपट, ज्यात होती 72 गाणी, तरीही ठरला सुपरहिट, आजही चित्रपटाचा रेकॉर्ड कायम
  • गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
  • शिवसेनेवरील सुनावणी आधीच असीम सरोदे यांचं शिंदे गटाला टेन्शन देणारं विधान; म्हणाले, आमदारांना कळून चुकलंय…
  • FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in