• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sahar Shaikh | कैसा हराया… म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकी भानगड काय?

April 15, 2026 by admin Leave a Comment


ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी दिला आहे. बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार जावेद सिद्दीकी यांच्या पाठपुराव्यानंतर, सहर शेख यांचे वडील युनूस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी असून, महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतरही त्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

पुढील तपासानंतर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सहर शेख या अपात्र ठरून त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RCB vs LSG Toss : आरसीबी टॉसचा बॉस, कॅप्टन रजतचा बॉलिंगचा निर्णय, विराट Playing 11 मधून आऊट
  • देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत
  • परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात तडकाफडकी मोठा निर्णय, सगळा कांड बाहेर…पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये!
  • IMD Weather Update : गरज असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाचा महाराष्ट्राला हादरवणारा इशारा, या भागामध्ये सुट्टी जाहीर
  • अखेर भारताला सर्वात मोठं गिफ्ट, होर्मुझबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून गुड न्यूज, थेट घोषणाच केली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in