सध्याचे दिवस वैभव सूर्यवंशीसाठी स्वप्नवत आहेत. यश, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही त्याला सहज मिळत आहे. अर्थात हे सर्व शक्य झालय ते त्याच्या टॅलेंटमुळे यात कुठलही दुमत नाही. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित खेळाडूंपैकी तो एक आहे. वैभव सूर्यवंशीवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू […]
cricket
IND vs AFG: कॅप्टन गिल-पंत जोडीची कमाल, अफगाणिस्तान विरुद्ध 8 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंडीगडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तानने सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 113 धावा केल्या आहेत. त्याआधी टीम इंडियाने केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव हा 8 बाद 564 धावांवर घोषित केला. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत […]
१५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशी याची कोट्यवधीची कमाई, द्यावा लागणार इन्कम टॅक्स ? आयकर विभागाचा नियम काय ?
आयपीएलमध्ये धमाकेदार बल्लेबाजी करुन सर्वांची वाहवा मिळवणारा अवघ्या १५ वर्षांचा वैभव सुर्यवंशी हा भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कमी वयातच वैभव सुर्यवंशी याने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की अल्पवयीन असल्याने त्याला इन्कम टॅक्समधून सुट मिळणार का ? का त्याला आयकर भरावा लागणार आहे. आयकर कायद्या अशा प्रकरणात विशेष […]
ENG vs NZ : रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंडची विजयी सलामी
इंग्लंड क्रिकेट टीमने मायदेशात न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये पहिल्या सामन्यातील चौथ्याच दिवशी रविवारी 7 जून रोजी न्यूझीलंडवर 115 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडने न्यूझीलंडला 138 […]
वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात… नेमकं काय म्हणाला?
Vaibhav Suryawanshi : भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने कमाल करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडून दाखवला. त्याच्या याच तुफानी फलंदाजीमुळे त्याचा यावेळी भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. आता वैभव सूर्यवंशी हा आयर्लंड-इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा भाग असेल. वैभव सूर्यवंशी आता भारताकडून खेळतानादेखील मोठी […]
वैभव सूर्यवंशी या कार्टूनच्या प्रेमात… हे कार्टून कॅरेक्टर पाहताच येतो जोश… मैदानावर करतो तुफान फटकेबाजी
Vaibhav Suryavanshi Favorite Cartoon Chhota Bheem: भारतीय टी 20 संघातील तरुण चेहरा वैभव सूर्यवंशी स्वतःला शांत ठेवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी एक खास पद्धत वापरतो. तो मैदानात उतरण्यापूर्वी त्याचे आवडते कार्टून ‘छोटा भीम’ पाहतो. त्यानंतर मैदानावर गोलंदाजांची धुलाई करतो. वैभव छोटा भीम हे कार्टून पाहत असल्याचा खुलासा उद्योगपती हर्ष गोयनका यांनी केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची […]