आयपीएल 2026 स्पर्धा खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच काय तर या स्पर्धेत धावांचा डोंगर रचला. त्याने आक्रमक फलंदाजी करताना दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यामुळे त्याची दखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने घेतली. त्याची क्षमता […]
cricket
IND vs AFG Test : टीम इंडियाचा तिसऱ्याच दिवशी विजय, अफगाणिस्तानचा डाव आणि 300 धावांनी धुव्वा
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा एकमेव कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी धुव्वा उडवला आहे. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याचं आयोजन हे न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने पहिला डाव 8 विकेट्स गमावून 564 धावांवर […]
BAN vs AUS : ऑस्ट्रेलियाला झटका, बांगलादेश विरूद्धच्या वनडे सीरिजमधून मार्श-हेड आऊट, कुणाला संधी?
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्याचा शेवट मालिका विजयाने करण्यात अपयशी ठरली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया बांगलादेश दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया बांगलादेश दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही 9 जूनपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका […]
टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय करावं? कर्णधार गिल म्हणाला..
भारताने एकमेव कसोटी सामन्यात अफगास्तानचा दारूण पराभव केला. एक डाव आणि 300 धावांनी पराभवाची धूळ चारली. खरं तर हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नव्हता. त्यामुळे गुणतालिकेत किंवा विजयी टक्केवारीवर काही एक परिणाम झाला नाही. पण पुढच्या सामन्यांसाठी या विजयामुळे बुस्टर मिळालं आहे. दक्षिण अफ्रिकेचा भारत दौरा शुबमन गिल आणि टीमसाठी वाईट गेला होता. या […]
INDW vs WIW : टीम इंडिया चाचणी परीक्षेत पास, वर्ल्ड कपआधी विंडीजवर सराव सामन्यात 26 धावांनी विजय
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत 12 जून ते 5 जुलै दरम्यान एकूण 12 संघात 33 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 6 ते 10 जून दरम्यान 12 सराव सामने खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने सराव सामन्यात विजय मिळवला आहे. वुमन्स टीम इंडियाने सराव सामन्यात […]
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय?
टीम इंडियाने आयपीएल स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची यशस्वीरित्या सुरुवात केली. टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात पराभूत केलं. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकूण […]