• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

एक चूक आणि…! FIFA World Cup स्पर्धेत सापांची भीती, या संघाला आधीच दिला इशारा

June 9, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. असं असताना या स्पर्धेवर सापांचं सावट आहे. अगदी तुम्ही वाचलं ते खरं आहे. या स्पर्धेदरम्यान सापांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा इशारा फक्त एकाच संघाला दिला गेला आहे. हा फुटबॉल संघ आहे स्वित्झर्लंडचा.. स्वित्झर्लंड संघ सॅन डियागो येथे फिफा वर्ल्डकप स्पर्धेची तयारी करत आहे. […]

Filed Under: cricket

पाकिस्तानमध्ये हॉटेल रूमबाहेर बंदुका… बांगलादेशाच्या कर्णधाराने सांगितला थरार… मग भारतात खेळण्यास कुणाची बंदी? लिटन दास म्हणाला काय?

June 9, 2026 by admin Leave a Comment

Bangladesh Captain Litton Das: बांगलादेसाचा टी20 कर्णधार लिटन दास याने 2026 मध्ये टी20 विश्वचषकात त्याच्या संघाच्या अनुपस्थितीविषयी मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत लिटन यांनी त्यावेळच्या वादाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खेळाडूंना भारतात खेळायचे होते. पण हा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार त्यांच्याकडे नव्हते असे लिटन दास म्हणाला. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची एक बैठक झाली होती. भारतात खेळाडूंच्या […]

Filed Under: cricket

वैभव सूर्यवंशी याला लागली कोणाची नजर, इंडिया ‘अ’ मध्ये पदार्पण करताच मोठा धक्का, पहिल्याच..

June 9, 2026 by admin Leave a Comment

15 वर्षीय क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 गाजवले. दिग्गज क्रिकेटरची जेवढी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त पट वैभव सूर्यवंशी याच्या नावाची तूफान चर्चा झाली. धमाकेदार खेळ खेळताना वैभव सूर्यवंशी दिसला. आयपीएलमध्ये वैभवने छाप सोडली. वैभवचा खेळ पाहून त्याला थेट भारताच्या टी-20 संघात स्थान मिळाले. निवड समितीने याबाबत निर्णय घेत 15 वर्षाच्या वैभवला थेट […]

Filed Under: cricket

Sunil Gavaskar : सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय, सुनील गावस्करांनी हेड कोच गौतम गंभीरला सुनावलं

June 9, 2026 by admin Leave a Comment

चंदीगडमध्ये काल भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. एक डाव आणि 300 धावा, कसोटी क्रिकेटमधील एका मोठ्या विजयाची भारताने नोंद केली. पण दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते संघाची जी मोठी चिंता आहे, त्यावर अजून उत्तर सापडलेलं नाही. भारताचा कसोटी क्रिकेट संघ परिवर्तनाच्या अवस्थेत आहे, हे मान्य करायला त्यांनी नकार दिला. भारताचे हेड कोच गौतम गंभीर […]

Filed Under: cricket

Arjun Tendulkar : 6 6 6 6 6.. अर्जुन तेंडुलकरची कमाल, गोलंदाजांची पिसं काढली, जे आयपीएलमध्ये जमलं नाही ते..

June 9, 2026 by admin Leave a Comment

मुंबई T20 लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने वादळी खेळी केली. त्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. ज्या अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सने IPL 2026 चा संपूर्ण सीजन बेंचवर बसवून ठेवलं, तोच मुलगा आता मुंबई टी20 लीग गाजवतोय. आपल्या धमाकेदार खेळाने अर्जुनने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. अर्जुन मुंबई T20 लीगमध्ये ARCS अंधेरी टीमचा भाग आहे. […]

Filed Under: cricket

Suryakumar Yadav : टीम इंडियातून पत्ता कट झाल्यावर सूर्याला आणखी एक मोठा धक्का ? मुंबई इंडियन्स…

June 9, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू आणि टी-20चा कर्णधार सूर्यकुमार यादव याला आयर्लंड आणि इंग्लड विरुद्धच्या टी20 सीरिजमधील संघातून वगळण्यात आलं. एवढंच नवन्हे तर त्याला टी-20 चं कर्णधारपदही गमवावं लागलं. आता त्यानंतर त्याला आणखी एक मोठा झटका बसू शकतो. कारण आता आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्याया संघामधून बाहेर पडणं निश्चित मानलं जात आहे. गेल्या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादवची […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Page 146
  • Page 147
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in