• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IND vs AFG : हार्दिक पंड्याला मोठा धक्का, अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून पत्ता कट

June 10, 2026 by admin Leave a Comment

Hardik Pandya,IND vs AFG : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. हार्दिकने फिटनेस चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अवघ्या एका दिवसातच त्याला बाहेर पडावं लागल्याची बातमी समोर आली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या (TOI) वृत्तानुसार, हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आहे, त्याचा पाय मुरगळला असून त्यामुळेच त्याला या मालिकेला मुकावं लागणार […]

Filed Under: cricket

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI) ऋतुराज गायकवाडने श्रीलंका […]

Filed Under: cricket

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित-हार्दिक खेळणार की नाही? अखेर सस्पेन्स संपला

June 9, 2026 by admin Leave a Comment

India vs Afghanistan ODI: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेपासून वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची खऱ्या अर्थाने तयारी सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी एक वर्षांचा अवधी शिल्लक आहे. त्यासाठी टीम बांधणी केली जात आहे. असं असताना अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या फिट अँड फाईन आहेत […]

Filed Under: cricket

INDA vs SLA : टीम इंडियाची कमाल, श्रीलंकेच्या तोंडातून हिसकावला विजयाचा घास, 8 धावांनी मात

June 9, 2026 by admin Leave a Comment

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने ट्राय सीरिजमध्ये विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने मालिकेतील सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंका ए वर 8 धावांनी मात केली. भारताने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंका जोरदार लढत देत धावांच्या जवळ येऊन पोहचली. त्यामुळे श्रीलंका जिंकेल असंच चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी कमाल केली आणि […]

Filed Under: cricket

Ben Stokes : बेन स्टोक्स क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत! नाईटक्लबमध्ये नेमकं काय घडलं?

June 9, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स वादात अडकल्याने अडचणीत वाढ झाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर नाईक्लबमध्ये जल्लोष केला होता. इतकंच काय तिथे मारहाणही केली. आता असं वागणं त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नाईटक्लबमध्ये जाणं आणि तिथे वाद घातल्याप्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तपास सुरू केला आहे. . इंग्लंडच्या मिडियामध्ये मागच्या 24 तासांपासून स्टोक्स आणि […]

Filed Under: cricket

BAN vs AUS : मॅथ्यू शॉर्ट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट, ऑस्ट्रेलियाची वाईट हॅट्रिक, काय झालं?

June 9, 2026 by admin Leave a Comment

पाकिस्तानमध्ये मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया बांगलदेश दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेआधीच मोठा झटका लागला. अनुभवी फलंदाज ट्रॅव्हीस हेड आणि मिचेल मार्श या दोघांना एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला. मात्र ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपवाद वगळता पहिल्याच सामन्यात ढेर झाले. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 141
  • Page 142
  • Page 143
  • Page 144
  • Page 145
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • निधीवाटपावर अखेर तोडगा निघाला, महायुतीच्या बैठकीत 2 महत्त्वाचे निर्णय; महामंडळाबाबत मोठी अपडेट समोर!
  • ECG आणि ड्युअल GPS असलेल्या फिचर्ससह Pixel Watch 5 भारतात लाँच, जाणून घ्या त्याची किंमत
  • Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
  • भारताचा बेस्ट PM कोण? अभिजीत दिपके यांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, आवडत्या मुख्यमंत्र्याचं नावही सांगितलं
  • आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in