आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला सराव सामन्यात पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाकडे मुख्य स्पर्धेआधी सलग दुसरा सराव सामना जिंकण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाची ही संधी अवघ्या 5 धावांनी हुकली. टीम इंडियासमोर दुसऱ्या सराव सामन्यात इंग्लंडचं आव्हान होतं. उभयसंघातील या सराव सामन्यांचं आयोजन हे कार्डीयामधील सोफीया गार्डन्समध्ये करण्यात […]
cricket
पोस्ट डिलिट आणि अनफॉलो केलं..! सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं काय झालं? मुंबई इंडियन्स सोडणार?
आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने निराशाजनक कामगिरी केली. मुंबई इंडियन्सला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. असं असताना सूर्यकुमार यादवबाबत काही वावड्या उठल्या आहेत. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला अनफॉलो करणं असो, त्यानंतर पुन्हा फॉलो केलं आणि आता फ्रेंचायझीशी निगडीत काही पोस्ट डिलिट करणं चर्चेचा विषय ठरला आहे. सूर्यकुमार यादव फ्रेंचायझीला फॉलो करत आहे. […]
भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या मानव सुथारचं नशिब फळफळलं, थेट विदेशी संघाने केलं करारबद्ध
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना भारताने एक डाव आणि 300 धावांनी जिंकला. या सामन्यात फिरकीपटू मानव सुथारची जादू पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सामन्यात त्याने 7 विकेट काढल्या आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo: BCCI) मानव सुथारने पहिल्या डावात 33 धावा देऊन 6 विकेट काढल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. […]
IND vs PAK : स्कॉटलंडला पराभूत करण्याचे वांधे, पाकिस्तानची भारत विरुद्धची प्रतिक्षा यंदाही कायम राहणार!
आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला (Icc Womens T20i World Cup 2026) आता मोजून काही तास बाकी आहेत. स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेट संघाचं टी 20I वर्ल्ड कप जिंकण्याचं लक्ष्य असणार आहे. टीम […]
FIFA World Cup 2026: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या एका तिकीटाची किंमत माहिती आहे का? बसेल धक्का!
फिफा वर्ल्डकप स्पर्धेची चार वर्षांची प्रतीक्षा अवघ्या काही तासात संपणार आहे. 2022 नंतर चार वर्षांनी फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची अनुभूती घेण्यासाठी क्रीडाप्रेमी सज्ज झाले आहेत. यंदा स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोकडे आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 48 संघ सहभागी होणार आहेत. यंदा 104 सामने होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेतून मोठी कमाई होण्याचा अंदाज आहे. पण या […]
Vaibhav Sooryavanshi : टीम इंडियात समावेश झाल्यावर वैभव सूर्यवंशीने केलं मोठं काम, पहिल्यांदाच…
IND A vs SL A: आयपीएलमध्ये तूफानी खेळी करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी.. सध्या तो ‘इंडिया ए’ संघासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे ‘इंडिया ए’ आणि ‘श्रीलंका ए’ संघांसोबतच ‘अफगाणिस्तान ए’ संघाचाही समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी डंबुला येथे ‘इंडिया ए’ आणि […]