भारत अ आणि श्रीलंका अ संघ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटलं होतं. पण एक […]
cricket
BAN vs AUS 1st Odi : बांगलादेशचा धमाका, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात 86 धावांनी धुव्वा, 21 वर्षांनी कांगारुंवर मात
बांगलादेश क्रिकेट टीमने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जबरदस्त सुरुवात केली आहे. बांगलादेशने पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा डीएलएसनुसार 86 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने ऑस्ट्रेलियासमोर 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाची प्रत्युत्तरात 42.2 ओव्हरमध्ये 9 आऊट 191 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची औपचारिकताच बाकी होती. मात्र तेव्हाच नेमका पाऊस आला. त्यामुळे सामना लांबला. पावसामुळे […]
फिफा वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वादाला फोडणी, इराणने अमेरिकेवर केला मोठा आरोप
फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 12 जूनपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक नवा वाद समोर आला आहे. इराण फुटबॉल फेडरेशनने अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे. अमेरिकेने इराणच्या वर्ल्डकप साखळी फेरीतील सामन्यांच्या तिकीट वाटप रद्द केल्याचा आरोप केला आहे. इराण फुटबॉल फेडरेशनच्या मते, अमेरिका राजकीय वादामुळे इराणी प्रेक्षकांना वर्ल्डकप […]
IND A vs SL A : श्रीलंकेच्या हातात असलेला सामना 48 आणि 49 व्या षटकात फिरला, काय झालं ते जाणून घ्या
तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारत अ आणि श्रीलंका अ संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताची सुरूवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 16 धावांवर दोन विकेट पडल्या होत्या. पण ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्माच्या खेळीमुळे 250 पार धावा झाल्या. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे […]
Big Cricket League 2026: शिखर धवनच्या युपी स्टार्सने मारली उपांत्य फेरीत धडक, दोन संघाच्या पदरी निराशा
बिग क्रिकेट लीग स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. तसेच उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी चुरस वाढली आहे. या स्पर्धेत एकूण सहा संघ असून त्यापैकी चार संघांना उपांत्य फेरीत जागा मिळणार आहे. असं असताना एका संघाची वर्णी उपांत्य फेरीत लागली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात यूपी ब्रृज स्टार्स संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शिखर धवनच्या […]
Team India : भारताला मोठा धक्का, मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंड टी 20i मालिकेतून बाहेर, कुणाचा समावेश?
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. विराटच्या जागी यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता आणखी एक खेळाडू टीम इंडियातून बाहेर झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. सिराजने वर्कलोड मॅनजमेंटमुळे माघार […]