• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND A vs SL A: ऋतुराज गायकवाडने संधीचं केलं सोनं, शेवटच्या क्षणात संघात आला आणि ठोकलं शतक

June 9, 2026 by admin Leave a Comment

भारत अ, श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ यांच्यात तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात रंगला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या. यात ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं. ऋतुराज गायकवाडने 100व्या सामन्यात हे शतक ठोकलं. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने श्रीलंका अ विरूद्धच्या सामन्यात 112 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याचं लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील हे 21वं शतक आहे. त्यात त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. 114 चेंडूत 101 धावा करून बाद झाला. (Photo: PTI)

श्रीलंकेत सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत खरं तर ऋतुराज गायकवाडचं नाव नव्हतं. त्याला या संघात नशिबाने स्थान मिळालं आहे. कारण रियान परागच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. त्यामुळे त्याला ही संधी मिळाली. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने या संधीचं सोनं केलं. भारताच्या या सामन्यात 16 धावांवर 2 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे अशा स्थितीत टीम इंडियाचं सावरणं गरजेचं होतं. त्यावेळी ऋतुराज गायकवाडने खेळपट्टीवर पाय रोवले आणि संघाला संकटातून बाहेर काढलं. (Photo: PTI)

ऋतुराज गायकवाडने शतकी खेळीदरम्यान भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मासोबत चौथ्या विकेटासीट 150 धावांची भागीदारी केली. यामुळे टीम इंडियाला 250 पार धावा करण्यास मदत झाली. तिलक वर्माने 97 चेंडूत 60 धावांची खेळी केली. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप
  • आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
  • आमदारांना किती अन् पालकमंत्र्यांना किती टक्के निधी मिळणार? फॉर्मुला ठरला, मंत्री बावनकुळेंनी दिली मोठी अपडेट
  • साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in