बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह भारताच्या टी 20i संघाचा कर्णधार बदलला. सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याची कर्णधार […]
cricket
Women’s T20 WC 2026 Schedule: स्पर्धेत किती संघ आणि सामने होणार? भारताचे सामने कधी? जाणून घ्या
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 12 जूनपासून पुन्हा एकदा टी20 स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे असून अंतिम सामना 5 जुलैला होणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ असून जेतेपदासठी महिनाभर चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झाल्याने यंदा सामन्यांची संख्याही पूर्वीपेक्षा […]
Tri Nation A Series 2026 : टीम इंडिया ट्राय सीरिजसाठी सज्ज, वैभव सूर्यवंशी खेळणार, पहिला सामना किती वाजता?
टीम इंडियाने 8 जून रोजी अफगाणिस्तानवर एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवला. आता उभयसंघात 13 जूनपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी 9 जूनपासून श्रीलंकेत ट्राय सीरिजचा थरार रंगणार आहे. ट्राय सीरिजमध्ये इंडिया ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए यांच्यात एकूण 7 सामन्यांचा थरार रंगणार आहे. प्रत्येक संघाला 4 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. […]
IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना तिसऱ्या दिवस संपण्याआधीच संपला. भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 8 गडी गमवून 564 धावा केल्या आणि डाव घोषित केला. (Photo: BCCI) भारताने ठेवलेल्या 564 धावांचा पाठलाग करणं काही अफगाणिस्तानला जमलं नाही. पहिला […]
Tamim Iqbal: तमीम इकबालच्या नावावर विक्रमाची नोंद, बांगलादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी स्वीकारली आणि…
बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तमीम इकबाल आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली आहे. सर्वात कमी वयाचा अध्यक्ष म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तमीमने वयाच्या 37व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo: Getty) तमीम इकबालला शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 75 पैकी 73 मतं मिळवत एकतर्फी […]
IND vs AFG : मानव सुथारचा पदार्पणात धमाका, अफगाणिस्तानचं 152 धावांवर पॅकअप, टीम इंडियाकडून फॉलोऑन
डेब्युटंट मानव सुथार याने केलेल्या जादुई बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला पहिल्या डावात 152 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (7 जून) पहिला डाव हा 564 धावांवर घोषित केला. अफगाणिस्तानला प्रत्युत्तरात फक्त 152 धावांपर्यंतच पोहचता आलं. मानव सुथार याने पदार्पणात आपला ठसा उमटवला. मानवने 22 ओव्हर बॉलिंग केली. मानवने या दरम्यान अवघ्या […]