• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम, काय ते जाणून घ्या

June 8, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना तिसऱ्या दिवस संपण्याआधीच संपला. भारताने हा सामना आपल्या खिशात घातला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने 8 गडी गमवून 564 धावा केल्या आणि डाव घोषित केला. (Photo: BCCI)

भारताने ठेवलेल्या 564 धावांचा पाठलाग करणं काही अफगाणिस्तानला जमलं नाही. पहिला डाव 152 धावांवर आटोपला. 412 धावा असल्याने फॉलोऑन दिला गेला. या धावांचा पाठलाग करताना 112 धावा करता आल्या. भारताने हा सामना एक डाव आणि 300 धावांनी जिंकला.  (Photo: BCCI)

भारताविरुद्ध अफगाणिस्तानची कमी धावसंख्येवर सर्वबाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारताने 103 आणि 109 धावांवर सर्वबाद केलं होतं. आता दुसऱ्या डावात 112 धावांवर बाद केलं. बांगलादेशने 2023 मध्ये 115 आणि वेस्ट इंडियन 2019 मध्ये 120 धावांवर सर्वबाद केलं होतं. (Photo: BCCI)

भारताने अफगाणिस्तानचा केलेला हा सर्वात मोठा पराभव आहे. अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं. यापूर्वी भारतानेच अफगाणिस्तानला 2018 मध्ये एक डाव 262 धावांनी पराभूत केलं. तर झिम्बाब्वेने बांगलादेशला एक डाव 73 धावांनी पराभूत केलं आहे.  (Photo: BCCI)

टीम इंडियाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी नमवलं. 2018 मध्ये वेस्ट इंडिजला राजकोटमध्ये एक डाव आणि 272 2018 मध्ये अफगाणिस्तानला बंगळुरूत  एक डाव आणि 262 धावा 2007 मध्ये बांगलादेशला मिरपूरमध्ये एक डाव आणि 239 धावा आणि 2017 मध्ये श्रीलंकेला नागपूरमध्ये एक डाव आणि 239 धावांनी नमवलं होतं.   (Photo: BCCI)

टीम इंडियाने मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी नमवलं. 2018 मध्ये वेस्ट इंडिजला राजकोटमध्ये एक डाव आणि 272, 2018 मध्ये अफगाणिस्तानला बंगळुरूत एक डाव आणि 262 धावा, 2007 मध्ये बांगलादेशला मिरपूरमध्ये एक डाव आणि 239 धावा आणि 2017 मध्ये श्रीलंकेला नागपूरमध्ये एक डाव आणि 239 धावांनी नमवलं होतं. (Photo: BCCI)

आशियाई संघाने मिळवलेले दुसरा सर्वात मोठा विजय आहे. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानने 2002 मध्ये लाहोरमध्ये न्यूझीलंडला एक डाव आणि 324 धावांनी नमवलं होतं. आता भारताने अफगाणिस्तानला एक डाव आणि 300 धावांनी पराभूत केलं आहे.  (Photo: BCCI)

भारतीय भूमीवर यापेक्षा मोठा विजय 1958 मध्ये नोंदवला गेला होता. तेव्हा  ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 614 धावा करून डाव घोषित केला होता. त्यानंतर  भारतीय संघ पहिल्यांदाच 124 आणि दुसऱ्या डावात 154 धावांवर सर्वबाद झाला होता. हा सामना भारताने एक डाव आणि 336 धावांनी गमावला होता. (Photo: BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in