• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tamim Iqbal: तमीम इकबालच्या नावावर विक्रमाची नोंद, बांगलादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी स्वीकारली आणि…

June 8, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तमीम इकबाल आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली आहे. सर्वात कमी वयाचा अध्यक्ष म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तमीमने वयाच्या 37व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo: Getty)

तमीम इकबालला शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  75 पैकी 73 मतं मिळवत एकतर्फी विजय मिळवला. तमीम इकबाल चार वर्षे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे. (Photo: Getty)

तमीम इकबालला शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 75 पैकी 73 मतं मिळवत एकतर्फी विजय मिळवला. तमीम इकबाल चार वर्षे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे. (Photo: Getty)

तमीमने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सांगितलं की बोर्डाच्या आतील सर्व अडचणींवर पुढच्या वार्षिक बैठकीत चर्चा केली जाईल. काही सदस्यांची अजून ओळखही नाही. त्यांची भेट घेऊन त्यांच्याबाबत जाणून घेणार आहे. (Photo: Getty)

तमीमने निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सांगितलं की, बोर्डाच्या आतील सर्व अडचणींवर पुढच्या वार्षिक बैठकीत चर्चा केली जाईल. काही सदस्यांची अजून ओळखही नाही. त्यांची भेट घेऊन त्यांच्याबाबत जाणून घेणार आहे. (Photo: Getty)

तमीम इकबालने सांगितलं की बांग्लादेश क्रिकेट बोर्डात जे काही असेल ते पारदर्शक असेल. बोर्डाच्या कोणत्याही सदस्याने अशी कृती करू नये ज्यामुळे वाद होईल. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड प्रामाणिकपणे काम करेल. (Photo: Getty)

तमीम इकबालने सांगितलं की, बांग्लादेश क्रिकेट बोर्डात जे काही असेल ते पारदर्शक असेल. बोर्डाच्या कोणत्याही सदस्याने अशी कृती करू नये ज्यामुळे वाद होईल. बांग्लादेश क्रिकेट बोर्ड प्रामाणिकपणे काम करेल. (Photo: Getty)

नवनियुक्त अध्यक्ष तमीम इकबालने बांगलादेशसाठी 15 वर्षे क्रिकेट खेळलं आहे. त्याने आपल्यी क्रिकेट कारकिर्दीत 70 कसोटी आणइ 243 वनडे सामने खेळले आहे. आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. (Photo: PTI)

नवनियुक्त अध्यक्ष तमीम इकबालने बांगलादेशसाठी 15 वर्षे क्रिकेट खेळलं आहे. त्याने आपल्यी क्रिकेट कारकिर्दीत 70 कसोटी आणइ 243 वनडे सामने खेळले आहे. आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये म्हाडाची लॉटरी जाहीर, तब्बल 4400 घरांसाठी…जाणून घ्या सर्वकाही!
  • मोठी बातमी! मुंबई भाजप अध्यक्षांच्या बैठकीत खडाजंगी, महापौर रितू तावडे आणि राजेश्री शिरवाडकर आमनेसामने
  • 33 वर्षांपूर्वी आलेल्या या कॉमेडी शोने गाजवला टीव्ही, लोकप्रियता अशी की कलाकारांना मिळाल्या कार !
  • मनोज जरांगे 29 ऑगस्टला आंदोलन करणार की नाही? काय म्हणाले जरांगे ?
  • सफाई कर्मचाऱ्याचा कडक स्वॅग! फॉर्च्युनरनं येत मारतो झाडू, नगरपालिकेच्या सीईओची बोटं तोंडात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in